Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Asia cup 2025 : टीम इंडियाची Asia Cup मधून माघार! पाकिस्तानशी BCCI ने सर्व क्रिकेट संबंध तोडले.. 

पहलगाम दशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयने देखील मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आशिया कपमधून माघार घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 19, 2025 | 06:05 PM
Asia cup 2025: Team India withdraws from Asia Cup! BCCI cuts all cricket ties with Pakistan..

Asia cup 2025: Team India withdraws from Asia Cup! BCCI cuts all cricket ties with Pakistan..

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडत असल्याचे दिसत आहे.  त्याचा परिणाम क्रिकेट या घटकावर दिसून येत आहेत. जगभरातील क्रिकेटप्रेमी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात, क्रीडा विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची ओढ असते. आता मात्र भविष्यात हे दोन संघ मैदनात  एकत्र क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत.  कारण, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून भारत पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआयने देखील  पाकिस्तानशी सर्व क्रिकेट संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेऊन बीसीसीआयने कठोर एक पाऊल पुढे टाकले आहे.

एक्सप्रेस स्पोर्ट्समधील एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आगामी आशिया कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारत दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

हेही वाचा : RR vs PBKS : RR च्या ‘हे’ युवा खेळाडू घेणार भरारी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचे स्वप्न होणार पूर्ण, Rahul Dravid चे बोल..

यापुढे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नाही

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पाकिस्तानसोबत भारताचे संबंध खूप ताणले गेले आहेत. भारतीय संघ आगामी आशिया कप स्पर्धेत भाग घेणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आल्यानंतर बीसीसीआयकडून  आशिया कप संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या म्हटले होते की, आता जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद्यां आणि नियंत्रण रेषेवरच हौस शकते.

🚨 INDIA OPTS OUT FROM ASIA CUP. 🚨 – The BCCI decides to not participate in the upcoming Asia Cup. (Express Sports). pic.twitter.com/DARU2lameb — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2025

बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल

सद्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी हे एसीसीचे अध्यक्ष आहेत, अशा परिस्थितीत बीसीसीआय आशिया कपमधून माघार घेण्याच्या विचारात आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे, बीसीसीआयने आशिया कपमधून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल एसीसीलाही माहिती कळवली आहे.

हेही वाचा : RR vs PBKS : १० वर्षांची प्रतीक्षा फळाला! पंजाब किंग्ज प्लेऑफसाठी ठरला पात्र, कर्णधार Shreyas Iyer ने केला मोठा पराक्रम..

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानकडून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यात आली आहे.   ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतर या सर्व गोष्टींचा परिणाम हा सर्वच क्षेत्रात झालेला दिसून येत आहे. त्यात आता क्रिकेट देखील मागे राहिले नाही. बीसीसीआयनेही पाकिस्तानसोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याबाबत बीसीसीआयने आयसीसीला या आधीच पत्र पाठवले आहे.

Web Title: Asia cup 2025 team india withdraws from asia cup bcci cuts all ties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia cup 2025
  • bcci
  • Pakistan Cricket Board

संबंधित बातम्या

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
1

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
2

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर
3

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.