Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? BCCI कडून भारत सरकारशी चर्चा करण्याचा मानस.. 

आशिया कपचा थरार २०२५ या वर्षात पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याबाबत बीसीसीआय भारत सरकारसोबत चर्चा करणारआहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 27, 2025 | 05:45 PM
Asia Cup 2025: Will India-Pakistan face off? BCCI intends to discuss with the Indian government..

Asia Cup 2025: Will India-Pakistan face off? BCCI intends to discuss with the Indian government..

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : २०२५ या वर्षात आशिया कपचा थरार पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून  या स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे. या स्पर्धेला अजून तीन महिने शिल्लक आहेत. परंतु, या अद्याप या स्पर्धेबद्दल फारसे काही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्याआधी आशियाई संघ खूप व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, अधिकृत प्रसारक सोनीकडून एक पोस्टर जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका संघांचे कर्णधार दाखवण्यात आले आहेत.

सोनीने जारी केलेल्या या पोस्टरमध्ये पाकिस्तान संघाच्या कर्णधाराचा फोटो दिसत नाही. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच गदारोळ उठला आहे की, या पोस्टरमध्ये त्यांचा कर्णधार का दाखवण्यत आला नाही? मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत भारत सरकारशी बोलण्याची शक्यता आहे. जर बोर्डाला भारत सरकारकडून परवानगी देण्यात आली तरच ते पाकिस्तानसोबत सामने कधी आणि कुठे खेळवायचे याबाबत ठरवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : AUS vs WI : कांगारुचं मोडलं कंबरडं! 2 दिवसात 24 विकेट, दोन्ही संघाच्या गोलंदाजांचा सामन्यात कहर

भारत-पाकिस्तान सामना होणार?

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या उपस्थितीबद्दल सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना अद्याप याची काही एक माहिती नाही. महिला क्रिकेट पुरुष क्रिकेटपेक्षा वेगळे आहे, कारण भारत-पाकिस्तान सामन्याकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही. दुसरीकडे, पुरुष क्रिकेट वेगळे आहे, ते कोट्यवधी लोक पाहत असतात.

यानंतर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल शंका निर्मर झाली आहे. बीसीसीआय या विषयावर भारत सरकारशी बोलणार आहे. त्यांच्या सूचनांनंतरच पुढील जो काही निर्णय असेल तो घेण्यात येईल.

हेही वाचा : MLC 2025 : IPL मध्ये डामाडोल तर मेजर लिगमध्ये केला धमाका! आंद्रे फ्लेचरचे शतक व्यर्थ, नाईट रायडर्सचा पराभव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंधात तणाव

पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेकडून २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगामवर हल्ला करण्यात आला होता. या दरम्यान भारतातील २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, पाकिस्तानचे ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधात दरी निर्माण झाली होती. त्याचा परिणाम खेळावरही झालेला दिसून येत आहे.

Web Title: Asia cup 2025 will india pakistan face off bcci to discuss with indian government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • ICC
  • PCB

संबंधित बातम्या

हा काय नवीन विषय? अभिषेक शर्मा अन् कुलदीप यादवमध्ये जोरदार संघर्ष; ICC लवकरच देणार निर्णय
1

हा काय नवीन विषय? अभिषेक शर्मा अन् कुलदीप यादवमध्ये जोरदार संघर्ष; ICC लवकरच देणार निर्णय

Women’s World Cup 2025 : विशाखापट्टणममध्ये भारताचे सलग दोन सामने भारतीय फलंदाजांसाठी का आहेत दिलासादायक?
2

Women’s World Cup 2025 : विशाखापट्टणममध्ये भारताचे सलग दोन सामने भारतीय फलंदाजांसाठी का आहेत दिलासादायक?

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल
3

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
4

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.