Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

Indian hockey teams revert to blue jerseys for Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधी हॉकी इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय हॉकी संघ त्यांच्या जुन्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 09, 2026 | 04:29 PM
Indian hockey teams revert to blue jerseys

Indian hockey teams revert to blue jerseys

Follow Us
Follow Us:
  • भारतीय हॉकीचा मोठा निर्णय
  • संघाच्या जर्सीत मोठा बदल
  • पुन्हा दिसणार पारंपरिक ‘ब्लू’ रंग
भारतीय हॉकी संघाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरून सुरू असलेला वाद आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ त्यांच्या पारंपरिक निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरतील. भारतीय संघाने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये झालेल्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेदरम्यान याच रंगाची जर्सी परिधान केली होती. यानंतर, मोठा वाद निर्माण झाला होता. जर्सी बदलण्यामागे, निळ्या रंगाच्या कोर्टवर निळी जर्सी घातल्यास खेळाडूंना ओळखणे कठीण होऊ शकते असे कारण देण्यात आले होते.

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

टीम इंडिया Back to Blues…

 आशियाई खेळांसंदर्भातील परिस्थिती स्पष्ट करताना, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की तिर्की यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने संघाच्या किटच्या रंगांची पसंती मागितली होती आणि हॉकी इंडियाने निळा रंग पहिली पसंती म्हणून निवडला होता, तर भगवा रंग दुसरी पसंती होती. तिर्की म्हणाले की, त्यांनी विश्वचषकापूर्वीच स्पष्ट केले होते की जर्सीचा भगवा रंग कायमस्वरूपी नाही आणि भविष्यात तो बदलला जाऊ शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय संघ आशियाई खेळांमध्ये निळ्या जर्सीमध्ये खेळेल.

विश्वचषकातील जर्सीच्या रंगाचा वाद

नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या अगदी आधी, भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग पारंपरिक निळ्यावरून भगवा केल्याने वाद निर्माण झाला. त्यावेळी, तिर्की यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दावा केला की हा निर्णय त्यांच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या माहितीशिवाय घेण्यात आला होता. तेव्हा हा वाद आणखी वाढला. जर्सी बदलण्यामागील कारण असे होते की निळ्या टर्फवर निळ्या जर्सीमध्ये खेळणे आव्हानात्मक असेल. त्यावेळी, जर्सीचा रंग बदलण्याच्या निर्णयावर अनेक माजी भारतीय हॉकी दिग्गजांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. माजी कर्णधार विरॉन रासकिन्हा, परगत सिंग, धनराज पिल्लई आणि अजित पाल सिंग यांनी भगव्या जर्सीवर आपला आक्षेप व्यक्त केला होता. नंतर या मुद्द्याचे राजकीय वादात रूपांतर झाले.

आशियाई खेळांवर सर्वांचे लक्ष

विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, महिला संघाने पाचवे स्थान पटकावले, जी १९७४ नंतरची त्यांची सर्वोत्तम विश्वचषक कामगिरी आहे. आता भारतीय संघांचे लक्ष आशियाई खेळांवर आहे. ही स्पर्धा र २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची एक महत्त्वपूर्ण संधी देखील देणार आहे. त्यामुळे, आशियाई खेळांमधील कामगिरी भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असेल.

US Open 2026: मोठा उलटफेर! क्वार्टर फायनलमध्ये Carlos Alcaraz चा धक्कादायक पराभव; Ben Shelton ने दाखवला घरचा रस्ता

Web Title: Asian games 2026 indian hockey team blue jersey saffron row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Hockey Team India
  • Indian hockey team

संबंधित बातम्या

Neeraj Chorpa बाहेर अन् अचानक ‘या’ खेळाडूची एन्ट्री! Asian Games 2026 मध्ये कोण घेणार गोल्डन बॉयची जागा?
1

Neeraj Chorpa बाहेर अन् अचानक ‘या’ खेळाडूची एन्ट्री! Asian Games 2026 मध्ये कोण घेणार गोल्डन बॉयची जागा?

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
2

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
3

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
4

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.