Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

Asian Games 2026 : भारतीय हॉकी महिला संघाने तब्बल 44 वर्षानंतर अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात चीनचा पराभव करण्यास महिला संघाने ऑलिम्पिकचे तिकिटही मिळवले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 06:51 PM
Asian Games 2026 : 'चक दे इंडिया'; अखेर पोरींनी करून दाखवले, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

Asian Games 2026 : 'चक दे इंडिया'; अखेर पोरींनी करून दाखवले, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

Follow Us
Follow Us:
  • भारताला ऑलिम्पिकचे तिकिट
  • सामन्यात भारतीय डिफेन्डर्सचा दबदबा
  • चीनच्या खेळाडूंचा अखेरपर्यंत आक्रमक पवित्रा
एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये महिला हॉकी संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना तब्बल 44 वर्षांनी भारताच्या झोळीत सुवर्ण पदक टाकले. फायनलमध्ये भारताने चीनचा 1-0 असा पराभव करत ऑलिम्पिकवारीचे तिकिटही मिळवले आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने अखेरचे एशियन गोल्ड मेडल 1982 साली जिंकले होते. त्यांनी 1998 मध्ये रौप्य, तर 2018 मध्येही फायनल गाठली होती. पण यंदा भारतीय संघाची कामगिरी शानदार अशीच ठरवली. हे सुवर्ण पदक जिंकत भारतीय संघाने लॉस अँजिल्समध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकचे थेट तिकिट मिळवले आहे.

भारतीय खेळाडूंचा चीनवर दबाव

फायनल सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चीनवर दबाव निर्माण केला होता. भारतीय संघ सतत अटॅक करताना दिसले. ज्याचा फायदाही त्यांना मिळाला. सामन्यातील सहाव्या मिनिटाला बलजीत कौरला ग्रीन कार्ड मिळाला, पण 10 व्या मिनिटाला आपला 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणास मैदानात उतरलेल्या लालरेम्सियामीने सर्वोत्तम गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

 

India in Women’s Hockey at Asian Games: 🥇 1982: GOLD
⏳ 44 year wait for 🥇
🥇 2026: GOLD #AichiNagoya2026 #AG2026withIAS pic.twitter.com/j0njRvZYjN
— India_AllSports (@India_AllSports) October 2, 2026

भारताच्या डिफेंडर्सची कमाल

भारतीय संघाने त्यानंतर आपली आघाडी दुप्पट करण्याची संधी होती, पण ते पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतरण करू शकले नाहीत. दरम्यान, आपल्या बळकट डिफेन्सच्या जोरावर भारतीय संघ आपली आघाडी कायम राखण्यास यशस्वी राहिला.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चीनने पुनरागमनाचा प्रयत्न केला व आक्रमक खेळ दाखवला. चीनला पेनल्टी स्ट्रोकही मिळाले, पण सविता पूनियाने दमदार बचाव करताना चीनला बरोबरी करण्यापासून रोखले. त्यानंतरही चीनने आपला आक्रमक खेळ कायम राखला, पण भारतीय संघाच्या बळकट डिफेन्सला त्या भेदू शकल्या नाहीत.
इतकच काय तर तिसऱ्या व चौथ्या क्वॉर्टरमध्येही भारतीय संघाच्या डिफेन्सने सलग चांगली कामगिरी करत चीनला गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये कर्णधार सलीमा टेटे दुखापतग्रस्त झाल्यानंतरही भारतीय संघाने चीनला वरचढ होण्याची संधी दिली नाही. चौथ्या क्वॉर्टरमध्ये सलीमाला मैदानात परतली व तिच्या नेतृत्त्वात संघाने आपला दबदबा कायम राखताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण

Web Title: Asian games 2026 indian women hockey team win gold medal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Hockey
  • Indian women team

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण
1

Asian Games 2026 : कुस्तीच्या फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवत सुजितची सुवर्ण कामगिरी, भारतासाठी अविस्मरणीय क्षण

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास
2

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’
3

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
4

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.