Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत

Asian Para Games: सिमरनचे अभिनंदन करताना संचालक धीरेंद्र सिंह सचान म्हणाले, ' सिमरनने आपली जिद्द, कठोर परिश्रम, शिस्त आणि अटळ निश्चय यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.  

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 03:10 PM
Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत
Follow Us
Follow Us:
  • जपानमध्ये सुरू आहे एशियन पॅरा गेम्स 2026 
  • उत्तर प्रदेशच्या सिमरनने पटकावले प्रथम स्थान 
  • यूपीसह संपूर्ण देशभरातून होतेय सिमरनचे कौतुक 
Asian Para Games 2026: जपानमध्ये सध्या एशियन पॅरा गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. आशियाई पॅरा गेम्स-२०२६ मध्ये उत्तर प्रदेशच्या गाझियाबादची सुकन्या, पॅरा ॲथलीट आणि प्रतिष्ठित ‘अर्जुन पुरस्कार’ सन्मानित सिमरनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावून भारताचे आणि उत्तर प्रदेशचा सन्मान वाढवला आहे.

सिमरनच्या या उत्तुंग कामगिरीमुळे उत्तर प्रदेश आणि भारताचे नाव जगभरात उंचावले गेले आहे. क्रीडा वर्तुळातून आणि राजकीय स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत तिने मिळवलेले हे यश देशातील युवा खेळाडूंसाठी एक नवी प्रेरणा ठरत आहे. उत्तर प्रदेश सरकार सातत्याने क्रीडा क्षेत्रात नवनवीन गोष्टी करताना दिसत असल्याचे म्हटले जात आहे. त्याचेच हे एक उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.

सिमरन ही उत्तर प्रदेशमध्ये प्रशासकीय सेवेत देखील कार्यरत असल्याचे समोर आले आहे. यामधून तिने ती केवळ उत्कृष्ट खेळाडूच नव्हे तर कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे. सध्या सिमरन उत्तर प्रदेश सरकारच्या पंचायती राज विभागात ‘जिल्हा पंचायत राज अधिकारी’  या महत्वाच्या पदावर प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे.

Asian Para Games : सुमित अंतिलचा भालाफेकीत ‘गोल्डन’ थ्रो! भारताची पदकांची विक्रमी शंभरी पार

सिमरनचे अभिनंदन करताना संचालक धीरेंद्र सिंह सचान म्हणाले, ‘ सिमरनने आपली जिद्द, कठोर परिश्रम, शिस्त आणि अटळ निश्चय यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.  तिचे हे यश केवळ क्रीडापटूंसाठीच नव्हे, तर देशातील तमाम तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.

जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या आशियाई पॅरा गेम्स-२०२६ मध्ये अर्जुन पुरस्कारविजेती सिमरन हिने १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक पटकावून देशाचा गौरव वाढवला आहे. पंचायती राज विभागाचे संचालक धीरेंद्र सिंह सचान यांनी सिमरनच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ तिच्या स्वागताची विशेष व्यवस्था करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

सिमरन जेव्हा मायदेशी परत येईल, तेव्हा नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल एअरपोर्टवर तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येईल. तिथून तिला सन्मानाने आणि आनंदात लखनौमध्ये स्वागत केले जाईल. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने खेळाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावणे ही संपूर्ण विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तिच्या आगमनानिमित्त प्रशासनाकडून करण्यात येणारे हे भव्य स्वागत राज्यातील इतर तरुण खेळाडूंना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहे सिमरन?

    Ans: सिमरन ही उत्तर प्रदेशची राहणारी असून तिने जपानमध्ये सुरू आहे एशियन पॅरा गेम्स 2026  गोल्ड मेडल जिंकले आहे.

  • Que: सिमरन कोणत्या प्रशासकीय पदावर आहे?

    Ans: सिमरन ही उत्तर प्रदेशमध्ये जिल्हा पंचायत राज अधिकारी'  या महत्वाच्या पदावर कार्यरत आहे.

Web Title: Asian para games 2026 uttar pradesh simran wins gold 100 and 200 meter japan yogi aditynath tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Asian Para Games 2026
  • Sports News
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल
1

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल

Rahul Gandhi: अमित शाह यांच्यावरील वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना दिलासा; सुलतानपूर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त
2

Rahul Gandhi: अमित शाह यांच्यावरील वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना दिलासा; सुलतानपूर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय
3

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले
4

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.