Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले

Cricket: सुनील कुंभार(५-५) याने केलेल्या भेदक गोलंदाजीचचा जोरावर यूबीएस संघाने केपीआयटी संघाचं ३८ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात राहुल नागदे(२-१४) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने एआरएआय संघाचा २८ धावांनी पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2026 | 08:45 PM
Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले
Follow Us
Follow Us:
  • पहिल्या पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग २०२६’ स्पर्धेत स्प्रिंगर नेचर, यूबीएस संघाचा दुसरा विजय 
  • बार्कलेज संघाने एसएस अँड सी ऍडव्हेंट संघाचा ४ गडी राखून केला पराभव
  • यूबीएस संघाने केपीआयटी संघाचं ३८ धावांनी पराभव
पुणे: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग २०२६’ स्पर्धेत साखळी फेरीत स्प्रिंगर नेचर, यूबीएस संघाने दुसरा विजय नोंदवला. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदान, थेरगाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात जॉन वाघमारे(३-११) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर बार्कलेज (Pune) संघाने एसएस अँड सी ऍडव्हेंट संघाचा ४ गडी राखून पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात राहुल नागदे(२-१४) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने एआरएआय संघाचा २८ धावांनी पराभव केला. अन्य लढतीत सुनील कुंभार(५-५) याने केलेल्या भेदक गोलंदाजीचचा जोरावर यूबीएस संघाने केपीआयटी संघाचं ३८ धावांनी पराभव केला.

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

निकाल: साखळी फेरी

एसएस अँड सी ऍडव्हेंट: २० षटकात ७ बाद १२०धावा(राहुल कृष्णन ३०, अमरसिंह जाधव २६, मनीष सुपल २४, प्रकाश कुमार १७, जॉन वाघमारे ३-११, पियुष कांबळे २-१२) पराभूत वि.बार्कलेज: १७.३ षटकात ६बाद १२१ धावा(प्रदीप नायर ४१(४३,४x४,३x६), शैलेश सुतार २२, इर्शाद बेग नाबाद १३, आदर्श राय ३-१९); सामनावीर – जॉन वाघमारे;

स्प्रिंगर नेचर: २० षटकात ९बाद १३४धावा(पियुष पाटील ४१(३१,४x४,१x६), राजीव शेखर २०, यज्ञेश केसरी १५, विकास जाधव ३-१५, ऋषिकेश २-१७) वि.वि.एआरएआय:१९.५ षटकात सर्वबाद १०६धावा(हेमंत निकालजे २२, संकेत जोरी १६, प्रतीक शेलार १४, रघु यादव नाबाद १४, प्रेमजीत  पाटील ३-२३,राहुल नागदे २-१४, उद्धव थिटे २-१६); सामनावीर – राहुल नागदे.

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय

यूबीएस: २० षटकात ९बाद १४८धावा(वर्षित रेड्डी ४६(३१,५x४,२x६), अंकित जैन ३४(२६,५x४), सागर धरू २६, जी मुरलीकार्तिक १९, दत्तात्रय गाडे २-१८, सौरभ देवरे २-२१) वि.वि.केपीआयटी: १६.५षटकात सर्वबाद ११०धावा(शुभम झापडेकर ३६, मंगेश पाटील ३७, सुनील कुंभार ५-५, प्रितेश मालविया ३-२०, हरप्रीत सिंग बजावा २-१५); सामनावीर – सुनील कुंभार.

PCMC क्रिकेट लीगची शानदार सुरुवात

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत २नाईन स्पोर्ट्‌स क्लब आणि सह्यांद्री किंग्ज्‌ या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला. हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर नागमुळे याने फटकावलेल्या ६६ धावांच्या जोरावर २नाईन स्पोर्ट्‌स क्लबने एचएस पँथर्सचा १०२ धावांनी सहज पराभव केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Corporate clash cricket league springer nature ubs pune sorts tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी
1

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming
2

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…
4

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.