Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG Ashes 2025 : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त!ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 511 धावा; इंग्लंड 43 धावांनी पिछाडीवर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील दूसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. इंग्लंड संघ अजूनही ४३ धावांनी पिछाडीवर आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 06, 2025 | 07:46 PM
AUS vs ENG Ashes 2025: End of the third day's play! Australia's first innings 511 runs; England trail by 43 runs,

AUS vs ENG Ashes 2025: End of the third day's play! Australia's first innings 511 runs; England trail by 43 runs,

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs ENG Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या दिवस-रात्र कसोटीत सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३३४ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात सर्वबाद ५११ धावा करत १७७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ६ विकेट्स गमावून १३४ धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ अजूनही ४३ धावांनी पिछाडीवर आहे.

हेही वाचा : IND vs SA 3rd ODI : क्विंटन डी कॉकच्या वादळात डिव्हिलियर्स-गिलख्रिस्टचे विक्रम बेचिराख! विशाखापट्टणमध्ये शतकी नजराणा

तिसऱ्या दिवशी ६ बाद ३७८ वरुन ऑस्ट्रेलियाने पुढे आपला स्कोअर ५११ धावांपर्यंत पोहचवला आणि १७७ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने गोलंदाजीसह आपल्या फलंदाजीने देखील प्रभावित केले. त्याने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत धावसंख्या पुढे नेली. स्टार्कने १४१ चेंडूत ७७ धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत १३ चौकार लगावले.  त्याआधी जेक वेदरलँडने ७२, मार्नस लॅबुशाने ६५, अ‍ॅलेक्स कॅरीने ६३ आणि स्टीव्ह स्मिथने ६१ धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सेने ४, बेन स्टोक्सने ३ आणि जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन आणि विल जॅक्सने प्रत्येकी १ बळी घेतला.

इंग्लंडचा दूसरा डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५११ धावा केल्या आणि इंग्लंडवर १७७ धावांची आघाडी घेतली. धावांचा पाठलाग करायाल उतरलेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा  सहा विकेट गमावून १३४ धावा केल्या होत्या आणि ४३ धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला तेव्हा कर्णधार बेन स्टोक्स (४) आणि विल जॅक्स (४) नाबाद होते. इंग्लंडची दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली पण नंतर मात्र इंग्लंडचा डाव गडगडला. झॅक क्रॉलीअ आणि  बेन डकेट या सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाठी ४८ धावांची भागीदारी रचली. बेन डके १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर झॅक क्रॉली ४४, ऑली पोप २६, जो रूट १५, हॅरी ब्रूक १५ ,जेमी स्मिथ ४ धावा करून बाद झाले. खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने आपले ६ गडी गमावून १३४ धावा केल्या होत्या, तर बेन स्टोक्स ४ धावा आणि विल जॅक्स ४ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि मायकेल नेसर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs SA: T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या! संपूर्ण मालिकेतून ‘हे’ दोन स्टार खेळाडू पडले बाहेर

दोन्ही संघ खालीप्रमाणे

ऑस्ट्रेलिया :  ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरॉल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट

इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, विल जॅक्स, ब्रायडन कार्स, गस अ‍ॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर

Web Title: Aus vs eng ashes 2025 england trail by 43 runs at the end of the third day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • Ashes series 2025
  • AUS vs ENG
  • Mitchell Starc

संबंधित बातम्या

BBL 2025-26 : स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्कवर नजर! बिग बॅश लीग चॅलेंजर सामना कधी आणि कुठे पाहायचा?
1

BBL 2025-26 : स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्कवर नजर! बिग बॅश लीग चॅलेंजर सामना कधी आणि कुठे पाहायचा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.