Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाची दहशत! WTC फायनलच्या पराभवानंतरही ICC Ranking मध्ये टॉप, वाचा इतर संघाची क्रमवारी.. 

ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमवावा लागला. तरी देखील आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या स्थानावर कायम राहील आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 17, 2025 | 05:25 PM
Australia's terror in the cricket world! Top in ICC Rankings despite WTC final defeat, read other team's rankings..

Australia's terror in the cricket world! Top in ICC Rankings despite WTC final defeat, read other team's rankings..

Follow Us
Close
Follow Us:

ICC Ranking : नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. सुमारे २७ वर्षांनंतर साऊथ आफ्रिकेने  आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचे स्वप्न आधुरे राहिले. यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ जेतेपद पटकावले होते.

अशा परिस्थितीत, यावेळीही त्यांच्याकडून या हंगामात देखील खूप अपेक्षा होत्या, परंतु त्यांना त्या परून करता आल्या नाहीत. तरी देखील  त्यांनी आयसीसीरँकिंगमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यात मात्र यश मिळवले आहे. जर दक्षिण आफ्रिकेबद्दल सांगायचे झाल्यास तर त्यांना आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याच वेळी, भारतीय क्रिकेट संघ जैसे थे स्थानावर आहे.

हेही वाचा : ६ वर्षांनंतर Smriti Mandhana चा धूम धडाका! एकदिवसीय क्रमवारीत पटकवला पहिला नंबर..

ICC टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे राज्य

ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमवावा लागला. तेव्हा वाटले की, आयसीसी रँकिंगमध्ये त्यांना मोठा फटका बसेल, मात्र असे काही झाले नाही. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. सध्या, त्याचे रेटिंग गुण १२३ इतके आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्याचा मोठा  फायदा झाला आहे. आता त्यांनी तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घतेली आहे. दक्षिण आफ्रिकेचे रेटिंग ११४ आहे. त्याच वेळी, इंग्लंडला गुणाचा फटका बसला आहे. ते ११३ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरले आहे.

हेही वाचा : Ravichandran Ashwin च्या अडचणीत वाढ! मदुराई पँथर्सने केला ‘हा’ गंभीर आरोप, बंदी लागण्याची दाट शकता…

आयसीसी रँकिंगमधील संघ आणि त्यांची रेटिंग

  1. ऑस्ट्रेलिया -१२४
  2. दक्षिण आफ्रिका -११४
  3.  इंग्लंड -११३
  4. भारत -१०५
  5.  न्यूझीलंड-९५
  6. श्रीलंका -८७
  7. पाकिस्तान -७८
  8. वेस्ट इंडिज -७३
  9. बांगलादेश -६२
  10. आयर्लंड-३१

एकदिवसीय सामन्यांमध्ये स्मृती मानधनाचा दबदबा..

भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी  एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा पहिल्या नंबरव विराजमान झाली आहे.  यादी जाहीर होण्यापूर्वी   ती दुसऱ्या स्थानावर होती तर लॉरा वोल्वार्ड नंबर वन होती. आता लॉरा तिसऱ्या क्रमांकावर घरसली असून  इंग्लंडची खेळाडू नॅट सायव्हर ब्रंट दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. यापूर्वी ती तिसऱ्या स्थानावर होती. यानुसार, स्मृती मानधना आणि नॅट सायव्हर यांना १-१ गुण मिळाले आहेत तर,  लॉरा वोल्वार्ड्स यांना २ गुण मात्र कमी झाले आहेत.

Web Title: Australia remains at the top of icc rankings despite wtc final defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • ICC
  • ICC Ranking
  • WTC 2025 Final

संबंधित बातम्या

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
1

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
2

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
3

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
4

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.