Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाहत्यांनो जरा सांभाळून…! कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती होणार? ICC थेट WTC च्या फॉर्मटमध्ये ‘हा’…

WTC: मात्र आता नवीन बदल झाल्यास सिरिजमध्ये एकाच सामन्याचा समावेश असेल तर त्याचा देखील पॉईंट्स टेबलमध्ये देखील समावेश होऊ शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 02:47 PM
WTC FINAL 2027

WTC FINAL 2027

Follow Us
Follow Us:
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये केले जाणार मोठे बदल
  • 9 ऐवजी 12 संघ खेळण्याची शक्यता 
  • 2027 च्या जून महिन्यात होणार अंतिम सामना 
World Test Champion 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम आणि प्रतिष्ठेची लीग समजली जाते. पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये 9 ते 13 जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे. मात्र आता यामध्ये आयसीसी काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. ते बदल काय असू शकतात याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एक मोठे ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. WTC चे आगामी स्वरूप आता सध्याच्या ९ संघांऐवजी १२ संघांचे असू शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (CA) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टॉड ग्रीनबर्ग यांनी संकेत दिले आहेत की, २०२९-३१ च्या WTC चक्रात झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या तीन पूर्ण सदस्य देशांना समाविष्ट करण्याची पूर्ण तयारी सुरू आहे.

सध्याच्या नियमांनुसार, WTC  पॉईंट्स टेबलमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही सिरिजमध्ये कमीत कमी 2 कसोटी सामने अनिवार्य आहे. मात्र आता नवीन बदल झाल्यास सिरिजमध्ये एकाच सामन्याचा समावेश असेल तर त्याचा देखील पॉईंट्स टेबलमध्ये देखील समावेश होऊ शकतो.

WTC Point Table: श्रीलंकेचा खात्मा निश्चित! मैदान गाजवल्यावर WTC पॉईंट्सचे समीकरण कसे ठरणार

या महत्त्वाच्या निर्णयावर पुढील महिन्यात होणाऱ्या ICC च्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. WTC ची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती आणि तेव्हापासून ९ संघांमध्येच ही स्पर्धा खेळवली जात आहे. सध्याच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला दोन वर्षांच्या चक्रात ६ कसोटी सिरिज खेळाव्या लागतात; ज्यामध्ये ३ सिरिज घरच्या मैदानावर आणि ३ सिरिज परदेशी मैदानावर आयोजित केल्या जातात.

WTC 2025-27: बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे

१ ऑस्ट्रेलिया (Australia) १० ८ २ ० ९६ ८०.००%
२ दक्षिण आफ्रिका (South Africa) ४ ३ १ ० ३६ ७५.००%
३ न्यूझीलंड (New Zealand) ६ ४ १ १ ५२ ७२.२२%
४ बांगलादेश (Bangladesh) ६ ३ २ १ ४० ५५.५६%
५ भारत (India) ११ ५ ४ २ ६८ ५१.५२%
६ इंग्लंड (England) १६ ७ ८ १ ७४ ३८.५४%
७ श्रीलंका (Sri Lanka) ६ १ २ ३ २४ ३३.३३%
८ वेस्ट इंडिज (West Indies) १२ २ ८ २ ३० २०.८३%
९ पाकिस्तान (Pakistan) ९ – – – – –

Web Title: Icc some changes to wtc format include to 2 teams and many more 12 teams tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • ICC
  • World Test Championship
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?
1

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर
2

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम
3

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.