Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबर आझम आणि फखर जमान यांनी पाकिस्तानशी केली गद्दारी, तपासात धक्कादायक खुलासे! वाचा संपूर्ण प्रकरण

पाकिस्तान क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवडकर्ता आकिब जावेद यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आता, खेळाडूंच्या दुखापती लपवून त्यांना खेळू दिल्याबद्दल संघाचे फिजिओ क्लिफ डीकन यांच्यावर आरोप केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 19, 2026 | 08:21 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Pakistan Cricket team : सध्या पाकिस्तान क्रिकेटभोवती मोठे वाद निर्माण झाले आहेत. असे समोर आले आहे की, पाकिस्तानचे स्टार फलंदाज बाबर आझम आणि फखर जमान तंदुरुस्त नसतानाही २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक संघात निवड झाली तेव्हा बाबर आणि फखर पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते. असा दावा केला जात आहे की, विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्यांना दुखापत झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) वैद्यकीय समितीने यावर शंका व्यक्त केली आहे.

अलीकडेच, पाकिस्तान क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवडकर्ता आकिब जावेद यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आता, खेळाडूंच्या दुखापती लपवून त्यांना खेळू दिल्याबद्दल संघाचे फिजिओ क्लिफ डीकन यांच्यावर आरोप केले जात आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की, टी-२० विश्वचषकानंतर ब्रिटिश क्रीडा वैद्यकीय तज्ञ डॉ. जावेद मुघल यांनी दोन्ही खेळाडूंची तपासणी केली असता चिंता व्यक्त केली होती. 

काय सांगता! MS Dhoni किंवा Rohit Sharma नाही, तर ‘या’ कर्णधाराचा आयपीएलमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड! पाहा घातक आकडेवारी

विशेषतः बाबरची दुखापत अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे दिसून आले, तर फखर गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच समस्येने त्रस्त होता. विश्वचषकानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाबरने राष्ट्रीय टी-२० चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, फखरलाही तंदुरुस्तीच्या समस्या भेडसावत होत्या. सूत्रांनुसार, निवड समितीने वैद्यकीय पॅनेलला स्पष्ट केले होते की, फिजिओची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांनी दोन्ही खेळाडूंची संघात निवड केली होती. 

मात्र, आता असे म्हटले जात आहे की, फिजिओने यापूर्वी किरकोळ दुखापत झालेल्या खेळाडूंनाही खेळण्याची परवानगी दिली होती. बाबर सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मीचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. दरम्यान, फखर जमानने अलीकडेच सांगितले की, तो बांगलादेश मालिकेदरम्यान पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, परंतु आता तो टी-२० स्पर्धेसाठी सज्ज आहे.

स्टार क्रिकेटर Rinku Singh प्रिया सरोजसोबत ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात? वडील तुफानी सरोज यांनी दिली माहिती

सूत्रांनुसार, बाबरच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय आधीच घेतला होता. दुखापतीचे प्रकरण नंतर समोर आले. बाबर सध्या खराब फॉर्ममधून जात असून, त्याची बॅट काही काळापासून शांत आहे. आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता टी-२० विश्वचषक यांसारख्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेत तो अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळेच पाकिस्तानी निवड समितीचा त्याच्यावरील विश्वास उडत आहे.

आकडेवारीनुसार, बाबरने यावर्षी सात टी-२० सामन्यांमध्ये केवळ १६७ धावा केल्या असून, त्याची सरासरी फक्त २७ आणि स्ट्राइक रेट ११७.६ आहे. एकदिवसीय सामन्यांमधील त्याची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. २०२५ मध्ये त्याने ३४ च्या सरासरीने आणि ७७.१६ च्या स्ट्राइक रेटने फक्त ५४४ धावा केल्या.

Web Title: Babar azam and fakhar zaman betrayed pakistan shocking revelations in the investigation read the full chapter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Babar Azam
  • cricket
  • Fakhar Zaman
  • PCB
  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.