Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK Vs WI: रेकॉर्ड असा करा की चाहते शिव्या घालतील! Babar Azam ने नावावर केला ‘हा’ दळभद्री विक्रम

टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक वेळेस रन आउट होण्याच्या यादीत बाबर आझम दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. या यादीमध्ये त्याने वसिम अक्रम आणि अजहर अलीची बरोबरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 04:48 PM
PAK Vs WI: रेकॉर्ड असा करा की चाहते शिव्या घालतील! Babar Azam ने नावावर केला ‘हा’ दळभद्री विक्रम
Follow Us
Follow Us:
  • बाबर आझमने केला सर्वाधिक वेळेस रन आउट होण्याचा विक्रम
  • पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये सुरू आहे दूसरा कसोटी सामना 
  • बाबर आझम आहे पाकिस्तानचा कर्णधार
Pakistan Vs West Indies Test Series: सध्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू आहे. यातील दुसरा सामना सध्या खेळवला जात आहे. पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपविण्यात आले आहे. या सामन्यात कर्णधार बाबर आझमकडे शतकी खेळी करण्याची संधी होती. मात्र त्याने ती गमावली आहे. मात्र शतकाच्या जवळ जाऊन तो रन आउट झाला आहे. तसेच त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक वेळेस रन आउट होण्याच्या यादीत बाबर आझम दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. या यादीमध्ये त्याने वसिम अक्रम आणि अजहर अलीची बरोबरी केली आहे. बाबर आझम आतापर्यंत तब्बल 7 वेळेस टेस्ट क्रिकेटमध्ये रन आउट झाला आहे. पाकिस्तान सर्वाधिक वेळेस रनआउट होण्याचा विक्रम हा जावेद मियादादच्या नावावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम याला पुन्हा एकदा दुर्दैवी पद्धतीने बाद होऊन मैदानाबाहेर जावे लागले आहे.  गेल्या चार वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची त्याची प्रतीक्षा अजूनच लांबली आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत होता.

WI vs PAK: 4 चेंडूत 3 विकेट, 34 वर्षाच्या बॉलरने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; 5 मिनिटात नेस्तनाबूत

बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक या दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानात पाय रोवले होते. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटीसाठी १८३ धावांची शानदार भागीदारी झाली होती. बाबर आझम ८८ धावांवर खेळत होता आणि सहजपणे आपल्या शतकाकडे वाटचाल करत होता.मात्र एक रन काढण्याच्या नादात कर्णधार बाबर आझम रन आउट झाला आणि त्याचे शतक करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला अत्यंत रोमांचक वळण मिळाले आहे. पहिल्या डावात कर्णधार बाबर आझम धावबाद  झाल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी अचानक घसरली. मात्र, गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने या सामन्यावर आपली मजबूत पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव पार कोलमडला आहे.

उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; ‘या’ अनुभवी खेळाडूवर दिली बॅटिंग कोचपदाची जबाबदारी

Web Title: Pakistan captain babar azam 7 times run out in test cricket equal to wasim akrm sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Babar Azam
  • PAK vs WI
  • Pakistan Cricket team

संबंधित बातम्या

WI vs PAK: 4 चेंडूत 3 विकेट, 34 वर्षाच्या बॉलरने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; 5 मिनिटात नेस्तनाबूत
1

WI vs PAK: 4 चेंडूत 3 विकेट, 34 वर्षाच्या बॉलरने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; 5 मिनिटात नेस्तनाबूत

उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; ‘या’ अनुभवी खेळाडूवर दिली बॅटिंग कोचपदाची जबाबदारी
2

उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; ‘या’ अनुभवी खेळाडूवर दिली बॅटिंग कोचपदाची जबाबदारी

WI vs PAK: वेस्टइंडिजची धमाकेदार सुरूवात! दुसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला धक्का; WI चा 239/5 स्कोअर
3

WI vs PAK: वेस्टइंडिजची धमाकेदार सुरूवात! दुसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला धक्का; WI चा 239/5 स्कोअर

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ महत्वाचा खेळाडू बाहेर
4

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ महत्वाचा खेळाडू बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.