Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Babar Azam ने पसरले भोकाड! ‘नाहीतर कर्णधारपद स्वीकारणार नाही’, PCB समोर ठेवली ‘ही’ मोठी अट

शान मसूदच्या खराब कामगिरीमुळे पीसीबीने बाबर आजमला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. त्यावेळेस बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 07:12 PM
Babar Azam ने पसरले भोकाड! ‘नाहीतर कर्णधारपद स्वीकारणार नाही’, PCB समोर ठेवली ‘ही’ मोठी अट
Follow Us
Follow Us:
  • बाबर आजमने पीसीबी समोर ठेवल्या महत्वाच्या अटी
  • सध्या सुरू आहे पाकिस्तान अन् वेस्ट इंडिज कसोटी सामना 
  • बाबर आजमकडे देण्यात आलेय कसोटीचे कर्णधारपद 
Pakistan Vs West Indies Test Series: सध्या पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचे नेतृत्व बाबर आजमकडे सोपवले आहे. पहिल्या कसोटीमधील पहिल्या डावात कर्णधार बाबर आजम अपयशी ठरला आहे. त्यातच बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे काही मागण्या केल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघात कर्णधारपदावरून वाद सुरू आहे. तो काही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीये. सध्या पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून, टेस्ट सिरिज खेळत आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, बाबरने हे कर्णधारपद सहजासहजी स्वीकारलेले नाही. कर्णधार बनण्यापूर्वी बाबरने पीसीबीसमोर एक मोठी अट ठेवल्याचे समोर आल्याने पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

शान मसूदच्या खराब कामगिरीमुळे पीसीबीने बाबर आजमला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. त्यावेळेस बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत.

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…

काय आहेत मागण्या?

पाकिस्तान कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवताना बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डायसामोर काही मागण्या ठेवल्या आहेत. मला केवळ एकाच फॉर्मटचे नव्हे तर तीनही म्हणजेच कसोटी, वनडे आणि टी 20 संघाचे कर्णधारपद हवे आहे.  जर बोर्ड मला तिन्ही फॉरमॅटमध्ये पूर्ण नेतृत्व देणार असेल, तरच मी कसोटीची कमान हाती घेईन, अशी मागणी बाबर ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर ठेवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आजमची मागणी मान्य केली तर वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला मोठा झटका बसू शकतो. शाहीन सध्या पाकिस्तानच्या वनडे/टी-२० संघाचा कर्णधार आहे. यापूर्वी टी-२० फॉरमॅटमधून त्याला हटवून पुन्हा बाबरकडे कर्णधारपद सोपवल्यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. आता जर बाबरने तिन्ही फॉरमॅटचे नेतृत्व मिळवले, तर शाहीनकडून वनडेचे कर्णधारपदही हिसकावून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Babar azam demand all format captaincy to pakistan cricket board west indies series breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Pakistan cricket
  • PCB Cricket

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
1

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका
2

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.