Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BAN Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय

ऑस्ट्रेलियाचा संघ 285 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र बांग्लादेशसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. बांगलादेशचा नवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा कर्दनकाळ ठरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 05:03 PM
BAN Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय
Follow Us
Follow Us:

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार वनडे सिरिज 
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव 
बांगलादेशच्या गोलंदाजांनी केली भेदक गोलंदाजी

Austrelia Vs Bangladesh 1st ODI Live: सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. ही सिरीज बांगलादेशमध्ये खेळवले जात आहे. आज या सिरिजमधील पाहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचा 86 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे 3 सामन्यांचा मालिकेत बांग्लादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आजचा सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम सांघिक कामगिरीच्या जोरावर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 86 रन्सने पराभव केला आहे. बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला तब्बल २१ वर्षांनंतर पराभूत करण्याचा महापराक्रम केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. लिटन दास, सैफ हसन लवकर आउट झाला. मोसद्देक हुसेनने बांग्लादेशसाठी 86 रन्सची महत्वाची खेळी केली. तंझिद हसनने 54 रन्स करत त्याला साथ दिली. या खेळीच्या जोरावर बंगलादेशने ऑस्ट्रेलियाला 285 रन्सचे टार्गेट दिले.

ऑस्ट्रेलियाचा संघ 285 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र बांग्लादेशसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. बांगलादेशचा नवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा कर्दनकाळ ठरला. त्याने 10 ओव्हर्समध्ये 4 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीन आणि ॲलेक्स कॅरीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाची स्थिती 9 विकेट 191 रन्स अशी झाली होती. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घेण्यात आला आणि बांगलादेशला 86 रन्सने विजयी घोषित करण्यात आले.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Bangladesh team beat austrelia by 86 runs in dhaka odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket Team
  • cricket news

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.