Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लढाई आमनेसामने! Team India आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यावर, ‘या’ दिवशी संघ जाहीर होणार; ‘सरपंच’ कर्णधार?

भारतीय संघ जून आणि जुलै महिन्यात मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे,  अफगाणिस्तानविरुद्धच्या मायदेशातील मालिकेनंतर भारतीय संघ थेट आयर्लंडला रवाना होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2026 | 04:23 PM
लढाई आमनेसामने! Team India आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यावर, ‘या’ दिवशी संघ जाहीर होणार; ‘सरपंच’ कर्णधार?
Follow Us
Follow Us:

आयर्लंड , इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघासाठी घोषणा होणार
अफगणिस्तान दौऱ्यपासून भारतीय संघ असणार व्यस्त 
इंग्लंडविरुद्ध भारत 8 सामने खेळणार 

Indian Cricket Team Timetable 2026: आयपीएल संपताच भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 6 जूनपासून भारताचा संघ अफगणिस्तानविरुद्ध कसोटी सामना आणि वन डे सिरिज खेळणार आहे. त्यानंतर भारताचा संघ आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध देखील खेळणार आहे. बीसीसीआय लवकरच यासाठी संघाची घोषणा करणार आहे.

भारतीय संघ जून आणि जुलै महिन्यात मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे,  अफगाणिस्तानविरुद्धच्या मायदेशातील मालिकेनंतर भारतीय संघ थेट आयर्लंडला रवाना होणार आहे. त्यानंतर भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ 26 जूनपासून आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडविरुद्ध भारत टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि आयर्लंडमध्ये 2 टी 20 संन खेळवले जाणार आहेत. त्यानंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या ठिकाणी भारत इंग्लंडविरुद्ध टी 20 आणि वन डे सामने खेळणार आहे.

भारतीय संघाची घोषणा 6 जून रोजी होण्याची शक्यता आहे. यावलेस सूर्यकुमार यादव ऐवजी श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याची संधि दिली जाऊ शकते. या दौऱ्यात भारताकडून वैभव सूर्यवंसही रजत पाटीदारला देखील संधी दिली जाऊ शकते.

भारत वि. इंग्लंड टी-२० मालिका वेळापत्रक 

सामना दिनांक ठिकाण
१ ला टी-२० १ जुलै २०२६ रिव्हरसाइड, ड्युरॅम
२ रा टी-२० ४ जुलै २०२६ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
३ रा टी-२० ७ जुलै २०२६ ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
४ था टी-२० ९ जुलै २०२६ सीट युनिक स्टेडियम, ब्रिस्टल
५ वा टी-२० ११ जुलै २०२६ युटिलिटा बाऊल, साऊदॅम्प्टन

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Bcci announced soon team india squad ireland and england matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • bcci
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Team Ireland

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
1

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
2

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
3

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
4

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.