Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI New Rules: धाबे दणाणले! भारतीय खेळाडूंसाठी फिटनेसचे नवे ‘अग्निपरीक्षण’; द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात निवड होण्यासाठी फिटनेस टेस्टमध्ये 'यो-यो टेस्टचा मुख्य आधार मानला जायचा. मात्र आता याची जागा ब्रॉन्को टेस्टने घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 06:47 PM
BCCI New Rules: धाबे दणाणले! भारतीय खेळाडूंसाठी फिटनेसचे नवे ‘अग्निपरीक्षण’; द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा
Follow Us
Follow Us:
  • फिटनेस टेस्ट संदर्भात बीसीसीआयचे नेवे नियम 
  • 10 मिनिटांत 2 किमी धावणेआवश्यक असणार 
  • आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यानंतर बीसीसीआयचा निर्णय  
BCCI Fitness Rules to Team India: बीसीसीआयने टीम इंडियाचा खेळ अधिक चांगला व्हावा यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे भारतीय खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करणे आता पहिल्यापेक्षा अधिक कठीण होणार आहे. भारतीय संघाला आयर्लंड आणि इंग्लंड दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता बीसीसीआयने फिटनेसच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्स (CoE) मधील खेळाडूंच्या फिटनेस सिस्टिम आणि निकषांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमांनुसार, खेळाडूंना केवळ मैदानावरील कामगिरीच्या जोरावर किंवा सामान्य फिटनेसवर संघात स्थान मिळणार नाही, तर बीसीसीआयने ठरवून दिलेल्या कठोर आणि समान मानकांवर स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात निवड होण्यासाठी फिटनेस टेस्टमध्ये ‘यो-यो टेस्टचा मुख्य आधार मानला जायचा. मात्र आता याची जागा ब्रॉन्को टेस्टने घेतली आहे. बीसीसीआय या टेस्टला प्राथमिक फिटनेस टेस्ट म्हणून स्वीकारणार असल्याचे समजते आहे. बीसीसीआयने सर्वांसाठी समान नियम लागू केल्याचे समोर येत आहे.

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली

काय आहे ब्रॉन्को टेस्ट?

या चाचणीमध्ये खेळाडूला सलग ५ सेट्स पूर्ण करावे लागतात. एका सेटमध्ये २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटरचे शटल रन (धावणे) असतात. म्हणजे एका सेटमध्ये २४० मीटर अंतर पार करावे लागते. विश्रांतीशिवाय सलग ५ सेट्स पूर्ण करताना खेळाडूला एकूण १२०० मीटर अंतर धावून पार करावे लागते.  सर्व खेळाडूंना ब्रॉन्को टेस्ट ५ मिनिटे १५ सेकंद ते ५ मिनिटे २० सेकंद या कालावधीतच पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. ब्रॉन्को टेस्टनंतर होणाऱ्या २ किलोमीटर धावण्याच्या चाचणीसाठी आता ९ ते १० मिनिटांचा स्थिर वेळ ठरवून दिला जाणार आहे.

काही वरिष्ठ खेळाडूंना किंवा विशिष्ट सिरिजमध्ये खेळाडूंना फिटनेस टेस्टमध्ये सूट किंवा साधे सोपे टार्गेट दिले जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. काही खेळाडूंना वजनाची मर्यादा किंवा तंदुरुस्ती पूर्ण नसतानाही संघात स्थान मिळाल्यामुळे सामन्यांदरम्यान ‘क्रॅम्प्स’ (स्नायू खेचले जाणे) आणि दुखापतींचे प्रमाण वाढले होते. हे टाळण्यासाठी आता बीसीसीआयने काही नवे नियम लागू करण्याचे ठरवले आहे.

३ कोटी की त्याहूनही जास्त? Team India चा चीफ सिलेक्टर झाल्यास VVS Laxman यांना किती पगार मिळणार?

Web Title: Bcci changed fitness rules to team india players for selection 2 km in 10 minutes sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • bcci
  • Fitness Test
  • Team India

संबंधित बातम्या

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
1

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.