Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

Rishabh Pant: भारतीय संघातून वगळले असले तरी, निवड समितीने पंतवर इराणी ट्रॉफीसाठी विश्वास दाखवला आहे. या स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. राष्ट्रीय संघात परतण्यासाठी पंतला या घरगुती स्पर्धेत आपली छाप पाडावी लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 02:20 PM
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची घोषणा 
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
  • टी 20 आणि वनडे संघात पंतला स्थान नाहीच 
IND Vs WI/ Rishabh Pant: भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० सिरिजसाठी बीसीसीआयने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने दोन्ही सिरिजसाठी एकाच वेळी संघ जाहीर केला आहे. यामध्ये विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला पुन्हा एकदा निराशा हाती आली आहे. त्याला कोणत्याच संघात स्थान देण्यात आलेले नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमनासाठी धडपडणाऱ्या पंतला या महत्त्वाच्या सिरिजमध्ये संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवडकर्त्यांनी त्याच्या नावाचा विचार न केल्याने त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळाल्याने पंतच्या आगामी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि त्याला इराणी ट्रॉफीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

भारतीय संघातून वगळले असले तरी, निवड समितीने पंतवर इराणी ट्रॉफीसाठी विश्वास दाखवला आहे. या स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. राष्ट्रीय संघात परतण्यासाठी पंतला या घरगुती स्पर्धेत आपली छाप पाडावी लागणार आहे. कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची ही त्याच्याकडे सुवर्णसंधी असणार आहे.

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

सध्याचा काळ ऋषभ पंतच्या कारकिर्दीतील अत्यंत आव्हानात्मक टप्पा मानला जात आहे. खराब फॉर्म आणि दुखापतींनंतर संघात स्थान टिकवून ठेवणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत खचून न जाता इराणी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करून पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.

ऋषभ पंतने २०१८ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर २०२४ मध्ये पंतने एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला संपूर्ण वर्षात केवळ एकच सामना खेळायला मिळाला. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्याला एका सामन्यात संधी देण्यात आली होती, पण या संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरला आणि केवळ ६ रन्स करून आउट झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला पुन्हा एकदा संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

Web Title: Bcci dropped out to rishabh pant west indies odi and t20 series breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • bcci
  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी
1

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
2

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
3

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर
4

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.