Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे काय घडलं? Tim David ला ‘ती’ मस्ती नडणार; थेट अंपायरशी घेतला पंगा; पहा Viral Video

MI vs RCB: टीम डेव्हिडने आरसीबीकडून फलंदाजी करताना 16 चेंडूत 34 रन्सची खेळी केली. मात्र त्याने स्टेडियममध्ये केलेल्या कृतीमुळे त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 13, 2026 | 06:10 PM
हे काय घडलं? Tim David ला 'ती' मस्ती नडणार; थेट अंपायरशी घेतला पंगा; पहा Viral Video

हे काय घडलं? Tim David ला 'ती' मस्ती नडणार; थेट अंपायरशी घेतला पंगा; पहा Viral Video

Follow Us
Follow Us:

टीम डेव्हिडवर कारवाई होण्याची शक्यता 
एमआयविरुद्धच्या सामन्यातील व्हिडिओ व्हायरल 
अंपायरने मॅच रेफ्रीकडे तक्रार केल्यास अडचणी वाढणार

IPL 2026: काल म्हणजेच 12 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 रन्सने पराभव झाला. आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. फलंदाजी करताना टीम डेव्हिडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो स्वतः बॉलचे शेप तपासत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

टीम डेव्हिडने आरसीबीकडून फलंदाजी करताना 16 चेंडूत 34 रन्सची खेळी केली. मात्र त्याने स्टेडियममध्ये केलेल्या कृतीमुळे त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. क्रिकेट नियमाचा भंग केल्याने त्याच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 18 व्या ओव्हर्समध्ये नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.

काय आहे प्रकरण?

टीम डेव्हिडवर कारवाई होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण आहे 18 व्या ओव्हर्समधले. टीम डेव्हिड बॉलच्या शेपवरून तक्रार करतानाया दिसून आला. टीम डेव्हिड स्वतःच त्या बॉलची तपासणी करू लागला. अंपायरने टीम डेव्हिडला वारंवार असे करू नको असे बजावले. मात्र टीम डेव्हिडने ऐकले नाही. अंपायरने बॉल मागितला तरी त्याने तो दिला नाही. त्याची तपासणी करतच राहिला.

Casual inspection from Tim David after absolute destruction 🔥🥶#IPLRivalryWeek 2026 👉 #MIvRCB | LIVE NOW 👉https://t.co/gLbf9ggQbu | #TATAIPL pic.twitter.com/OumaLMDlYF — Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2026

बॉलचा शेप तपासणे हे खेळाडूचे काम नसते. तरी देखील टीम डेव्हिडने असे केल्याने हे प्रकरण गंभीर समजले जात आहे. त्याच्या या कृतीमुळे वेळ देखील वाया गेला. हे आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टनुसार नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे टीम डेव्हिडवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

सूरसम्राज्ञी आशा ताईंना वानखेडेवर भावपूर्ण श्रद्धांजली! MI-RCB चे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, डोळ्यांत अश्रू

मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात

IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवून बंगळुरूने इतिहास रचला. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 विकेट गमावून 222 धावा करु शकला.

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, शेरफेन रदरफोर्ड हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला; त्याने 31 चेंडूंमध्ये 71 धावा केल्या. दरम्यान, हार्दिक पांड्या 22 चेंडूंमध्ये 40 धावा काढून बाद झाला. या विजयानंतर, गुणतालिकेवर 6 गुणांसह आरसीबी संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: Bcci ipl take strict action against tim david avoid umpire warning ball shape rcb vs mi ipl 2026 video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs RCB
  • Tim David

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.