Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?

भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2026 | 03:36 PM
सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?
Follow Us
Follow Us:

भारतीय संघ इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्यावर जाणार 
श्रेयस अय्यर करणार टी 20 संघाचे नेतृत्व 
मोहम्मद सिराज गेला भारतीय संघाबाहेर

BCCI To India T20 Squad: बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व सोपवले आहे. आता भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार आहे. दरम्यान भारत लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत.

भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद सिराज या दौऱ्यातून बाहेर गेला असल्याचे समोर येत आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने प्रसिद्ध कृष्णाची निवड केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

मोहम्मद सिराज वर्क लोडमुळे इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आल्याचे समजते आहे. बीसीसीआयने सिराज इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णा खेळताना दिसणार आहे. मोहम्मद सिराज आयपीएलपासून सातत्याने खेळताना दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात तो भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता.

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार

भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

IND Vs AFG: अफगाणिस्तानची खैर नाही! Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट; भारताला दिलासा

भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Bcci prasidh krishna replace mohmmad siraj england and ireland game indian cricket team t20 format news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Mohammad Siraj
  • Prasidhhi Krishna

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
3

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
4

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.