Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

Ajit Agarkar: माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. अशातच पार्थिवने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 08:08 PM
पार्थिव पटेल नवा चीफ सिलेक्टर?

पार्थिव पटेल नवा चीफ सिलेक्टर?

Follow Us
Follow Us:
  • पार्थिव पटेल नवा चीफ सिलेक्टर होण्याची शक्यता
  • 2026 मध्ये संपणार आगरकर यांचा कार्यकाळ 
  • पार्थिव पटेलच्या पोस्टने चर्चेला उधाण 
Indian Cricket Team: सध्या भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेत आगरकर यांच्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, तरीही त्यांच्या पदावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे. बोर्डाने या संदर्भातील सर्व अधिकार आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सोपवले असून, लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता पार्थिव पटेलच्या पोस्टने चर्चेला उधाण आले आहे.

पार्थिव पटेलच्या सोशल मीडिया पोस्टने पेटवला वाद

या संपूर्ण घडामोडींच्या दरम्यान भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थिव पटेल याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. पार्थिवने आपल्या पोस्टमध्ये असलेल्या व्हीडिओमुळे नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. या पोस्टचे क्रिकेट चाहत्यांकडून आणि विश्लेषकांकडून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. अशातच पार्थिवने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पार्थिव पटेलने आपल्या पोस्टमध्ये थेट कोणताही उल्लेख केला नसला, तरी इशाऱ्या-इशाऱ्यांमध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमागे त्याचा नक्की काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित आगरकर यांच्याऐवजी आता पार्थिव पटेल नवा चीफ सिलेक्टर होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Coming soon. I'm in. pic.twitter.com/C5Nfq8kv5b — Parthiv Patel (@parthiv9) September 18, 2026

आगरकर यांची जुलै २०२३ मध्ये बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. ऑक्टोबर 2026 मध्ये त्यांचा कार्यकाळ समोनर असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता पार्थिव पटेलने केलेल्या या सोशल मिडियावरील पोस्टमुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडणे हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…

गौतम गंभीर काय म्हणाला?

हार्दिकने आयपीएलनंतर एकही सामना खेळलेला नाही. सध्याच्या घडीला तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 ओव्हर्स गोलंदाजी करण्याइतपत देखील फिट नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेटचा ताण जास्त असतो. त्यामुळे हार्दिक पांड्याला घाईघाईत स्थान देऊन त्याच्या दुखापतीचा धोका आम्हाला वाढवून द्यायचा नाही.

Web Title: Parthiv patel social media post chance to new chief selector team india ajit agarkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Ajit Aagarkar : BCCIची वार्षिक बैठक संपली, निवड समिती अध्यक्ष अजीत आगकरांबाबत मोठा निर्णय
1

Ajit Aagarkar : BCCIची वार्षिक बैठक संपली, निवड समिती अध्यक्ष अजीत आगकरांबाबत मोठा निर्णय

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
2

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय
3

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी
4

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.