Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video

बीसीसीआयने याची गंभीर दखल घेतली आहे. टीम डेव्हिडवर आचार संहितेच्या 2.6 अंतर्गत दोषी धरले आहे. त्यामुळे आता टिम डेव्हिडच्या मॅच फीमधून ३० टक्के रक्कम कापली जाणार आहे. तसेच त्याच्या खात्यात 2 डिमेरिट पॉईंट्स दिले गेले आहेत

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 03:59 PM
अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात टीम डेव्हिडचे अश्लील कृत्य 
बीसीसीआयने टीम डेव्हिडवर केली कडक कारवाई 
टीम डेव्हिडचा व्हिडिओ झाला व्हायरल

BCCI On Tim David: रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (IPL 2026) यांच्यात सामना पार पडला. या चुरशीच्या सामन्यात आरसीबीने मुंबईवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र हा विजयाचा आनंद आरसीबीला घेता आला नसल्याचे दिसून आले. आरसीबीची खेळाडू टीम डेव्हिडवर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. टीम डेव्हिडने मैदानावार केलेली कृती व्हायरल झाली आहे.

आरसीबीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम डेव्हिडवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. मैदानावर शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे. टिम डेव्हिडवर आयपीएलच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. बीसीसीआयने टीम डेव्हिडला मॅच फीच्या 30 टक्के दंड लावला आहे.

Cricket is a gentleman’s game. Not a road rage video. What Tim David did was shameful. 🏏#timdavid #rcb #ipl #cricket pic.twitter.com/t5fVtQkYQv — Charmi Bhandari (@charrmiyrr) May 11, 2026

टीम डेव्हिडचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुंबईविरुद्ध सामना सुरू असताना टीम डेव्हिडचा डगआउटमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टिम डेव्हिड कॅमेऱ्यासमोर ‘मिडल फिंगर’ म्हणजेच अश्लील आणि अपमानजनक कृत्य करताना दिसून येत आहे. त्यानंतर टीम डेव्हिडवर टीकेची झोड उठली आहे.

बीसीसीआयने याची गंभीर दखल घेतली आहे. टीम डेव्हिडवर आचार संहितेच्या 2.6 अंतर्गत दोषी धरले आहे. त्यामुळे आता टिम डेव्हिडच्या मॅच फीमधून ३० टक्के रक्कम कापली जाणार आहे. तसेच त्याच्या खात्यात 2 डिमेरिट पॉईंट्स दिले गेले आहेत. भविष्यात अशीच चूक त्याने केल्यास त्याच्यावर काही सामने न खेळण्याची किंवा अन्य कारवाई केली जाऊ शकते.

Web Title: Bcci take action against tim david middle finger viral video rcb vs mi match in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2026
  • Tim David
  • Video Viral

संबंधित बातम्या

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
1

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
2

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
3

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.