Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फू-फू’ करणं पडलं महागात! Riyan Parag ला ‘स्वॅग’ नडला; BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

रियन परागचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो ई-सिगारेट ओढताना दिसून येत होता. यावरून रियान पराग आणि बीसीसीआयवर सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात टीका केली गेली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2026 | 04:27 PM
‘फू-फू’ करणं पडलं महागात! Riyan Parag ला ‘स्वॅग’ नडला; BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

रियान परागवर बीसीसीआयची कारवाई
मॅच दरम्यान ई-सिगारेट मारण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल 
नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर उठवली होती टीकेची झोड

BCCI at Riyan Parag:  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचा ई-सिगारेट ओढताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून रियान वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता त्याच्या या कृतीवर बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या डावात, जेव्हा राजस्थानची टीम टार्गेटचा पाठलाग करत होती. त्यावेळेस कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये बसून ‘व्हेपिंग’ करताना दिसला. हे दृश्य थेट प्रक्षेपणादरम्यान कॅमेऱ्यात कैद झाले आणि सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. भारतात ई-सिगारेटवर बंदी असतानाही, एका जबाबदार खेळाडूने केलेल्या कृतीवर बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे.

आयपीएलने रियान परागवर कारवाई केली आहे. रियान परागवर सामना शुल्काच्या 25 टक्के दंड लावण्यात आला आहे. खेळाडू आणि संघ अधिकारी यांच्यासाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1चा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रियान परागला कलम 2.21 अंतर्गत दोषी धरण्यात आले आहे. हे कलम अशा वर्तनाशी संबंधित आहे ज्यामुळे क्रिकेट खेळाची बदनामी होते. दंडासोबतच परागच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जोडण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Bcci take strict action against riyan parag 25 percent find e cigarette vaping viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Riyan Parag

संबंधित बातम्या

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
1

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.