Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी सांगितलं स्पष्ट! चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) ही पाकिस्तानमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. यासाठी आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहचली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 06, 2024 | 06:07 PM
बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी सांगितलं स्पष्ट! चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार?
Follow Us
Follow Us:

चॅम्पियन ट्रॉफी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) काही दिवसांपूर्वीच आयसीसीची रँकिंग जाहीर केली होती. यामध्ये मागील वर्षाचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर भारत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठी मुकाबला होईल असा अंदाज लावला जात आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) ही पाकिस्तानमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. यासाठी आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहचली आहे.

भारताचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याचदरम्यान बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (BCCI Vice President Rajeev Shukla) या प्रश्नांचं उत्तर देऊन स्पष्ट केलं आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयची भुमिका स्पष्ट केली.

#WATCH | Delhi: On the Champion Trophy to be held in Pakistan next year, BCCI vice-president Rajeev Shukla said, “In the case of the Champion Trophy, we will do whatever the Government of India will tell us to do. We send our team only when the Government of India gives us… pic.twitter.com/TeA3dZ5Twn — ANI (@ANI) May 6, 2024

यावेळी उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, आता चॅम्पियन ट्रॉपी आली आहे. ज्याप्रकारे आम्हाला भारत सरकार आम्हाला सांगेल त्याचप्रमाणे आम्ही भारताच्या संघाला आम्ही पाठवू, भारत सरकारचा जो निर्णय असेल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊअसे त्यांनी सांगितले.

Web Title: Bcci vice president said clearly will india go to pakistan for champions trophy international cricket council icc team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy
  • ICC
  • pakistan

संबंधित बातम्या

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
1

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.