Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू… विराट कोहलीसाठी यंदाचे वर्ष लकी

2022 च्या टी 20 आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आणि त्यानंतर त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2023 | 11:32 AM
विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू… विराट कोहलीसाठी यंदाचे वर्ष लकी
Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहलीची 2023 मधील आकडेवारी : विराट कोहली 2019 ते 2022 दरम्यान त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा, पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही, पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आधी पेक्षाही जास्त धोकादायक होतो.

असाच काहीसा प्रकार विराट कोहलीच्या बाबतीत घडला आहे. 2022 च्या टी 20 आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आणि त्यानंतर त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढल्या. 2023 हे वर्ष विराट कोहलीसाठी अतिशय संस्मरणीय वर्ष होते, या वर्षी विराट कोहलीने 2000 हून अधिक धावा, 8 शतके, 10 अर्धशतके, विश्वचषकात सर्वाधिक धावा यासह अनेक खास विक्रम केले आहेत. 2023 मध्ये विराट कोहलीने केलेल्या विक्रमांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • 2023 मध्ये विराट कोहलीची कामगिरी
  • 2048 धावा
  • 10 शतके
  • 8 अर्धशतके
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा
  • आयपीएलमध्ये 639 धावा
  • विश्वचषकात सर्वाधिक 765 धावा
  • एकाच विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
  • सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रम
  • विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये 50 वे
  • शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू
  • बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा
  • 2023 च्या शेवटच्या डावात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांची खेळी खेळली आणि
  • एकट्याने संघासाठी शेवटपर्यंत लढत राखली.
  • 2023 मध्ये 2000 पेक्षा जास्त धावा केल्या

विराट कोहलीने 2023 मध्ये एकूण 36 डाव खेळले आहेत. या 36 डावांमध्ये कोहलीने एकूण 2048 धावा केल्या आहेत. या काळात कोहलीची सरासरी 66.06 राहिली आहे. 2023 मध्ये विराट कोहलीने एकूण 8 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. याशिवाय विराट कोहलीने IPL 2023 मध्ये शुभमन गिलनंतर सर्वाधिक 639 धावा केल्या आहेत. 2023 च्या विश्वचषकातही विराट कोहलीने 11 सामन्यांमध्ये 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या, ज्यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. यासाठी विराट कोहलीला प्लेअर ऑफ द वर्ल्ड कपचा किताबही मिळाला.

 

Web Title: Best player of the world cup lucky year for virat kohli international cricket shubhman gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 11:32 AM

Topics:  

  • Cricket World Cup
  • international cricket
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
1

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
2

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
4

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.