Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB ला मोठा धक्का! एक वर्षासाठी लागणार बॅन? सोशल मीडियावर चर्चा सुरू

आरसीबीच्या संघाने या सिझनमध्ये चॅम्पियन ची ट्रॉफी 18 वर्षानंतर जिंकली. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे आता याचा धक्का आणखी आरसीबी संघाला लागला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 09, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य : X (Royal Challengers Bengaluru)

फोटो सौजन्य : X (Royal Challengers Bengaluru)

Follow Us
Close
Follow Us:

RCB Ban : आयपीएल 2025 चा 18 वा सीजन समाप्त झाला आहे या सीझनमध्ये अनेक नव्या संघांना त्याचबरोबर नव्या खेळाडूंना लाईमलाईट  मिळाली. अनेक युवा खेळाडू रातरात स्टार झाले. त्याचबरोबर 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने म्हणजेच आरसीबीने बंगळुरूमध्ये सेलिब्रेशनच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणांमध्ये अनेकांना अटक करण्यात आले आहे. आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे आणि यामध्ये आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.

रॉयल चॅलेंजेस बंगळुरूच्या संघाने अठरा वर्षानंतर इंडियन प्रीमियर लीग 2025 चे जेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये आरसीबीच्या खेळाडूंची परेड काढण्यात आली होती. त्याचबरोबर एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे मोठे सेलिब्रेशन करण्यात आले. पण आरसीबीच्या चाहत्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा जीव गेला. त्याचबरोबर 33 हून अधिक जण हे जखमी झाले होते.

Bengaluru Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी अपडेट; आता थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात तक्रार

सध्या  चेंगराचेंगरी प्रकरणांवर इन्वेस्टीगेशन सुरू आहे, आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहे की आरसीबीला एक वर्षाचा म्हणजेच आयपीएल 2026 मध्ये त्यांना खेळता येणार नाही. सोशल मीडियावर एका आयपीएल एक्स पेजने सांगितले आहे की, राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला १ वर्ष बॅन करण्यात येणार आहे. Tata IPL 2025 Commentary (X पेज) वर शेअर केले आहे की, आरसीबीवर एक वर्षाची बंदी, बेंगळुरू चेंगराचेंगरीत सुरक्षा त्रुटींसाठी जबाबदार आढळल्यास आरसीबीला आयपीएल २०२६ मधून बंदी घालण्याची शक्यता आहे. अधिकारी या घटनेची गांभीर्याने चौकशी करत आहेत असे त्यानी सांगितले आहे. 

🚨One year ban for RCB 🚨 RCB may face a ban from IPL 2026 if found responsible for safety lapses in the Bengaluru stampede. Authorities are investigating the incident seriously. pic.twitter.com/kp14K7ThiW — Tata IPL 2025 Commentary (@IPL2025Auction) June 8, 2025

एनआयच्या माहितीनुसार विराट कोहलीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. चेंगराचेंगरी 4 जून रोजी संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमसमोर झाली होती जिथे आरसीबी संघाच्या विजयाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले. साोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात मोठा वाद सुरु आहे. आरसीबीच्या बॅन संदर्भात अजुनपर्यत आयपीएलने म्हणजेच बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

Web Title: Big blow to rcb will there be a ban for one year discussion is going on on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 07:53 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs PAK Live Streaming : आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी, येथे पाहू शकता तुम्ही मोफत लाईव्ह सामना
1

IND vs PAK Live Streaming : आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी, येथे पाहू शकता तुम्ही मोफत लाईव्ह सामना

Asia Cup 2025 : सूर्याने जिंकली चाहत्यांची मनं! तुम्ही पाहिला का हा Video… Dunith Wellalage सामन्यानंतर मारली मिठी
2

Asia Cup 2025 : सूर्याने जिंकली चाहत्यांची मनं! तुम्ही पाहिला का हा Video… Dunith Wellalage सामन्यानंतर मारली मिठी

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…
3

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…

IND vs PAK Asia Cup : हार्दिक आणि अभिषेकच्या दुखापतींमुळे फायनलपूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले! प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट
4

IND vs PAK Asia Cup : हार्दिक आणि अभिषेकच्या दुखापतींमुळे फायनलपूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले! प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.