Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्थ टेस्टपूर्वी भारतीय संघात देवदत्त पडिक्कलचा समावेश; टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक बदल

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाला आहे. पर्थ येथे सुरु होणाऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. शुभमन गीलऐवजी देवदत्त पडिक्कलचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 21, 2024 | 04:23 PM
Border Gavaskar Trophy Devdutt Padikkal Included in The Indian Team before The Perth Test Many Changes in Team India's Playing XI

Border Gavaskar Trophy Devdutt Padikkal Included in The Indian Team before The Perth Test Many Changes in Team India's Playing XI

Follow Us
Close
Follow Us:

Border Gavaskar Trophy : पर्थ टेस्टपूर्वी भारतीय संघात देवदत्त पडिक्कलचा समावेश करण्यात आला आहे. उद्यापासून भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. पर्थ कसोटीत टीम इंडिया कांगारूंबरोबर दोन हात करणार आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील हा दुखापतग्रस्त झाल्याने देवदत्त पडिक्कलला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल
भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. शुभमन गील जखमी झाल्याने त्याला बाहेर करण्यात आले आहे. इंट्रा-स्क्वाॅड सामन्यादरम्यान डाव्या हाताला अंगठा लागला आहे. बुधवारी भारतबरोबर झालेल्या अभ्याससत्रादरम्यान त्याला मोठी दुखापत झाली. यामुळे निवडकर्त्यांनी देवदत्त पडिक्कलचा टीम इंडियामध्ये समावेश केला.

मोहम्मद शमीसुद्धा भारतीय संघात दिसणार
मोहम्मद शामीला टीम इंडियातून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता, जो 19 नोव्हेंबर रोजी खेळला गेला होता. आता मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीद्वारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असले तरी तो अद्याप टीम इंडियामध्ये परतलेला नाही. भारताच्या संघाची १८ खेळाडूंची घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात उपस्थित नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची कमान जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.

टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात

22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषदेत भाग घेतला, ज्यामध्ये त्याने महान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल अपडेट दिले.

रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही

भारताचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाल्यामुळे तो अजूनही मुंबईमध्ये आहे पण यासंदर्भात माहिती बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे कर्णधार कोण असणार याची पुष्टी केलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने याची पुष्टी केली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार असेल अशी माहिती आयसीसीने दिली आहे.

Web Title: Border gavaskar trophy devdutt padikkal included in the indian team before the perth test watch many changes in team indias playing xi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 04:23 PM

Topics:  

  • Border-Gavaskar trophy
  • India Vs Australia
  • Jasprit Bumrah
  • Mohammed Shami

संबंधित बातम्या

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
1

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
2

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
3

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!
4

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.