Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs England सामन्यात गोलंदाजांनी केला कहर! वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल

बेन डकेट आणि क्रॉली या दोघांची चांगले भागीदारी पाहायला मिळाली. आकाशदीप याने बेन डकेट याला आऊट केल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची लाईन लागली. IND vs ENG सामन्याच्या दुसऱ्या दिनी संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 02, 2025 | 08:26 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पाचवा कसोटी सामना
  • भारताच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना २४७ धावांवर रोखले.
  • प्रसिद्ध कृष्णा आणि जो रूट यांच्यात बाचाबाची
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाचवा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना भारतीय संघासाठी फार महत्त्वाचा आहे या सामन्याचा काल दुसरा दिवस पार पडला. भारताच्या संघाला इंग्लंडच्या संघाने 224 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने गोलंदाजीला सुरुवात केली आणि सुरुवातीचे काही ओव्हर्स इंग्लंडच्या संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलाच धुतलं. बेन डकेट आणि क्रॉली या दोघांची चांगले भागीदारी पाहायला मिळाली. आकाशदीप याने बेन डकेट याला आऊट केल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची लाईन लागली. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या दुसऱ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या. 

IND vs ENG 5th Test : भावा खूप झालं आता, रस्ता पकड! आकाश दीपने बेन डकेटला दिला आगळा वेगळा निरोप; पाहा व्हीडिओ

भारताचा फलंदाज करून नायर आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे फलंदाजी करत होते. टीम इंडियाने सर्व विकेट्स हे पहिल्याच सेशनमध्ये दुसऱ्या दिनी गमावले. करून नायर याने भारतीय संघासाठी  57 धावांची खेळी खेळली. तर वॉशिंग्टन सुंदर याने 26 धावा केल्या. गस अ‍ॅटकिन्सन याने संघासाठी चांगली कामगिरी केली आणि मालिकेचे पहिले सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतले. गस अ‍ॅटकिन्सन याने भारताच्या मजबूत फलंदाजाना बाहेरचा रस्ता दाखवला त्याने यशस्वी जयस्वाल शुभमन गिल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंना बाहेरचा दाखवला.

Stumps on Day 2 at the Oval 🏟️ Yashasvi Jaiswal’s unbeaten half-century takes #TeamIndia to 75/2 in the 2nd innings and a lead of 52 runs 👌👌 Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/uj8q4k9Q3H — BCCI (@BCCI) August 1, 2025

दुसरा दिवस हा गोलंदाजाच्या नावावर राहिला. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिनी भारताच्या सर्व फलंदाजांना बाद करून 224 धावांवर रोखले. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिनी दुसरा इनिंग मध्ये कमाल ची कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना 247 धावांवर रोखले. दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे.  

भारताचे गोलंदाजांनी उडवला धुव्वा 

भारतीय गोलंदाजांचे कामगिरीबद्दल सांगायचं झाले तर प्रसिद्ध कृष्णा याने संघासाठी चार विकेट्स घेतले त्याचबरोबर मोहम्मद सिराज याने देखील टीम इंडियाला चार विकेट्स मिळवून दिले. प्रसिद्ध कृष्णा याने जेम्स स्मिथ, जेमी ओवर्टन, जॅक क्रोली, गस यांना बाहेरचा रस्ता दाखवला. उर्वरित काम मोहम्मद सीराजाने केले, त्याने ओली पॉप, जो रूट, हरी ब्रूक, जेकब बेथल यांना पॅव्हेलियन चा रस्ता दखवला. 

तिसऱ्या इनिंगला सुरुवात झाले आहे आणि भारताच्या संघासाठी सध्या यशस्वी जयस्वाल आणि आकाशदीप हे दोघे फलंदाज फलंदाजी करत आहेत. मध्ये भारताच्या संघाने दोन विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत आणि भारताच्या संघाकडे सध्या 52 धावांची आघाडी आहे.

Web Title: Bowlers wreaked havoc in india vs england match read the full match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • Akashdeep
  • India vs England
  • Joe Root
  • Mohammed Siraj
  • Prasidh krishna

संबंधित बातम्या

Joe Root काय ऐकत नाही! शतकासह ब्रायन लाराचा रेकॉर्ड मोडला; गांगुली-रोहितलाही टाकले मागे
1

Joe Root काय ऐकत नाही! शतकासह ब्रायन लाराचा रेकॉर्ड मोडला; गांगुली-रोहितलाही टाकले मागे

SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास
2

SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.