Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय

Cricket: दुसऱ्या सामन्यात उद्धव थिटे (१-१४ व ४१ धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 04:42 PM
Pune's Corporate Clash Cricket League

Pune's Corporate Clash Cricket League

Follow Us
Follow Us:
  • युबीएस, स्प्रिंगर नेचर संघांची विजयी सुरुवात
  • पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगला दणक्यात सुरूवात 
  • प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून संघांची विजयी सुरुवात 
पुणे/Cricket League: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग २०२६’ स्पर्धेत युबीएस, स्प्रिंगर नेचर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सुरुवात केली. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदान, थेरगाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत संदीप देवल (४६ धावा व ३-२०) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या (Pune) जोरावर युबीएस संघाने बार्कलेज संघाचा १८ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात उद्धव थिटे (१-१४ व ४१ धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

साखळी फेरी

युबीएस : २० षटकांत ५ बाद १७६ धावा (संदीप देवल ४६ (१९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), प्रवीण सिंग नाबाद २४, जी. मुरली कार्तिक २४, हरप्रीत सिंग १९, सागर घरू नाबाद १८, उत्कर्ष सिन्हा १-१३, दीपक कौल १-१७) वि.वि. बार्कलेज : १९.२ षटकांत सर्व बाद १५८ धावा (अभिषेक झा ४६ (४४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), शिवाजी अंकीपल्ली २७ (४ चौकार, १ षटकार), अजिंक्य २०, संदीप देवल ३-२०, प्रितेश मालवीया २-३१). सामनावीर : संदीप देवल. युबीएस १८ धावांनी विजयी.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

किर्लोस्कर ब्रदर्स : २० षटकांत सर्व बाद १२० धावा (विश्वनाथ सुतार २८, संतोष दिघे २२, प्रितेश पटेल १६, प्रेमजीत पाटील ३-२३, भूषण तांदळे २-२९, उद्धव थिटे १-१४) पराभूत वि. स्प्रिंगर नेचर : १५.५ षटकांत ३ बाद १२४ धावा (उद्धव थिटे ४१ (३१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), पियुष पाटील नाबाद ३०, जयप्रकाश शिरोळे १८, अजय पऱ्हाळकर नाबाद १३, राहुल मोरबाळे २-२४). सामनावीर : उद्धव थिटे. स्प्रिंगर नेचर ७ गडी राखून विजयी.

‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

रायझिंग स्टार स्पोर्ट्‌‍स तर्फे आयोजित ‌‘रायझिंग स्टार करंडक‌’ प्रौढ गटाच्या (५० वर्षावरील) टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार रेड संघापेक्षा उत्तम सरासरी धावगती राखत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी येथे झालेल्या या स्पर्धेत धीरज कुमार याने फटकावलेल्या ८० धावांच्या जोरावर रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार यलो संघाचा ४१ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

किती छळाल त्या बिचाऱ्याला! आज Vaibhav Suryavanshi ला संधी देणार का? संघ व्यवस्थापन नक्की करतंय काय?

पहिल्यांदा खेळणाऱ्या रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले. धीरज कुमार याने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. निलेश सामंत याने ३८ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना रायझिंग स्टार यलो संघाचा डाव १५० धावांवर मर्यादित राहीला.

Web Title: Bs and springer nature teams make a winning start in pune corporate clash cricket league tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • cricket league
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
1

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
2

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
3

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
4

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.