Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : 6,6,6,6,6,6…आयुष म्हात्रेची विरार लोकल सुसाट! टीम इंडियाच्या कर्णधाराने झळकावले शतक…

आयपीएल 2025 चा स्टार वैभव सूर्यवंशी हा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. भारताचा अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने शतक झळकावले. आयुष म्हात्रे याने शतकीय खेळी खेळली. त्याने 80 चेंडूंमध्ये 126 धावा केल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 24, 2025 | 08:25 AM
फोटो सौजन्य – Youtube

फोटो सौजन्य – Youtube

Follow Us
Close
Follow Us:

U19 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याचा काल चौथा दिवस पार पडला भारताच्या संघासमोर इंग्लंडने 355 धावांचे लक्ष उभे केले होते. यामध्ये भारताचा अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने शतक झळकावले. तर आयपीएल 2025 चा स्टार वैभव सूर्यवंशी हा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. पहिला सामन्यांमध्ये देखील तो फार काही चांगले कामगिरी करू शकला नव्हता तर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील फेल ठरला.

भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली संदर्भात सविस्तर जाणून घ्या. इंडियन प्रीमियर लीग 2025 चा युवा खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सचा स्थान वैभव सूर्यवंशी हा त्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. तर दुसरा विकेट टीम इंडियाने विहान मल्होत्रा याचा गमावला होता.

🚨 100* FROM JUST 64 BALLS BY AYUSH MHATRE 🚨

– Hundred in 1st innings in 1st match.
– 80 in 1st innings in 2nd match.
– Hundred in 2nd innings in 2nd match.

18-YEAR-OLD CAPTAIN’s MAGIC IN ENGLAND FOR INDIA U-19. 🥶 pic.twitter.com/JDhx1HwX6Q

— Johns. (@CricCrazyJohns) July 23, 2025

भारताच्या संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर भारताचा अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि अभिज्ञान कुंदू या दोघांनी भारतीय संघाची खेळी सांभाळली. विहान मल्होत्रा यांनी 27 धावांची खेळी खेळली होती तर भारताचा कर्णधार आयुष मात्रे याने 126 धावा केल्या. 

आयुष म्हात्रेची धुवाधार खेळी 

टीम इंडियाचा U19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने शतकीय खेळी खेळली. त्याने 80 चेंडूंमध्ये 126 धावा केल्या. यामध्ये त्यांनी सहा षटकार आणि तेरा चौकार मारले. त्याने पहिल्या सामन्यांमध्ये देखील शतक झळकावले होते. पण तो सामना अनिर्णित राहिला. आयुष म्हात्रे याने आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग साठी पदार्पण केले आणि यामध्ये देखील त्याने कमालीचे कामगिरी केली होती.

IND VS ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंतला सोडावं लागलं मैदान…चालु सामन्यात गंभीर दुखापत

Web Title: Captain ayush mhatre scores century in u19 india vs england 2nd test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • India vs England
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर
1

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

Asia Cup 2025: अशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ जाहीर, पाचव्यांदा स्पर्धेत होणार सहभागी
2

Asia Cup 2025: अशिया कपसाठी हाँगकाँगचा संघ जाहीर, पाचव्यांदा स्पर्धेत होणार सहभागी

AUS vs SA: लुंगी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु ढोपाळले! दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय; मालिकाही खिशात
3

AUS vs SA: लुंगी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु ढोपाळले! दक्षिण आफ्रिकेचा ८४ धावांनी विजय; मालिकाही खिशात

AUS vs SA: दुसऱ्या वनडेमध्ये Adam Zampa ची शानदार गोलंदाजी, शेन वॉर्नच्या खास क्लबमध्ये सामील
4

AUS vs SA: दुसऱ्या वनडेमध्ये Adam Zampa ची शानदार गोलंदाजी, शेन वॉर्नच्या खास क्लबमध्ये सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.