Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री

कालच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या दोघींनी शानदार भागीदारी रचली. काल तिने 58 रन्सची खेळी केली. दोघींनी 89 रन्सची भागीदारी केली. स्मृतीने 83 रन्सची शानदार खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 08:20 PM
दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री
Follow Us
Follow Us:
  • भारत अन् इंग्लंडमध्ये सुरू आहे एकमेव कसोटी सामना 
  • भारताचा संघ प्रथम फलंदाजी करताना 285 वर ऑलआउट 
  • कर्णधार हरमनप्रीत कौरचा नवा विक्रम 
India Women’s Vs England Women’s  Test Live Updates: सध्या क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावार सध्या भारत अन् इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 285 रन्स केल्या आहेत. स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार फलंदाजी केली. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने एक मोठा विक्रम या सामन्यात केला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

हरमनप्रीत कौरने रचला विक्रम

हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवा विक्रम रचला आहे. हरमनप्रीत कौरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या 9000 रन्स पूर्ण केल्या आहेत. कालच्या सामन्यात 13 रन्स करताच हरमनप्रीत कौरने हा विक्रम रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात 58 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच 9000 रन्स आपल्या नावावर करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 9000 रन्स पूर्ण करणारी हरमनप्रीत कौर तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. भारताची माजी खेळाडू मिताली राजने 2022 मध्ये निवृत्ती घेतली होती. तिने आपल्या करकिरीदत 10 हजार पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तर दुसरी खेळाडू स्मृती मंधाना आहे. तिने 10,668 रन्स केल्या आहेत. तर हरमनप्रीत कौर आता तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

नजर लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू बाहेर

कालच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या दोघींनी शानदार भागीदारी रचली. काल तिने 58 रन्सची खेळी केली. दोघींनी 89 रन्सची भागीदारी केली. स्मृतीने 83 रन्सची शानदार खेळी केली. यामुळे भारताने पहिल्या डावात 285 रन्सचा डोंगर उभा केला आहे.

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री
लॉर्ड्सवर Smriti Mandhana चा जागतिक रेकॉर्ड

स्मृती मंधानाचा हा 300 वा इंटरनॅशनल क्रिकेट सामना आहे. ती आपल्या कारकीर्दीतला 300 वा सामना खेळत आहे. सर्वात कमी वयामध्ये 300 इंटरनॅशनल क्रिकेट सामने खेळणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू बनली आहे. स्मृती मंधाना आज आपला 300 वा क्रिकेट सामना खेळत आहे. हा रेकॉर्ड रचताना तिने ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू एलिस पेरी आणि क्षिण आफ्रिकेची सुने ल्युस या दोन दिग्गज खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. सर्वात कमी वयात 300 इंटरनॅशनल क्रिकेट सामने खेळणारी स्मृती मंधाना ही जगतील 12 वी खेळाडू ठरली आहे. त्या आधी माजी खेळाडू मिटली राज आणि हरमनप्रीत कौरने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

 

Web Title: Captain harmanpreet kaur make 9000 international runs england womens test match lords ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • Indian Women Cricket Team
  • Test Series

संबंधित बातम्या

IND Vs SL: कोलंबो कसोटीत मोठा बदल! भारत अन् श्रीलंका सामना ‘या’ वेळेत सुरू होणार
1

IND Vs SL: कोलंबो कसोटीत मोठा बदल! भारत अन् श्रीलंका सामना ‘या’ वेळेत सुरू होणार

Yashasvi Jaiswal: असिथा फर्नांडोसोबतच्या वादावर यशस्वीचा पलटवार; एका कमेंटने सोशल मिडिया हादरला, ‘जशास तसं उत्तर देऊ…’
2

Yashasvi Jaiswal: असिथा फर्नांडोसोबतच्या वादावर यशस्वीचा पलटवार; एका कमेंटने सोशल मिडिया हादरला, ‘जशास तसं उत्तर देऊ…’

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त
3

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त

IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार
4

IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.