Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Carrom Tournament : मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. केवलने उमैर पठाणला निर्णायक क्षणी पराभूत केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 28, 2026 | 08:15 PM
Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Follow Us
Follow Us:
  • विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप
  • 200 कॅरमपटूंनी घेतला सहभाग
  • विविध गटात 32 पुरस्कार विजेते
 

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत (carrom Tournament) शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला.
अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत 10-0 अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला केवलने निर्णायक क्षणी अचूक खेळ करीत 11-10 असा विजय संपादन केला. परिणामी उपांत्य फेरीपर्यंत सहज विजयीदौड करणाऱ्या श्री नारायण गुरु हायस्कूलच्या उमैर पठाणला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बक्षिस वितरणास मान्यवरांची उपस्थिती

विजेत्यांना आकर्षक चषकासह टी शर्ट, स्ट्रायकर व भेटवस्तू पुरस्कार स्वरुपात देऊन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, नगरसेवक महादेव शिवगण, डॉ. जितेंद्र लिंबकर, विष्णू तांडेल, प्रकाश वाघमारे, अशोक नवले, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री

200 कॅरमपटूंचा सहभाग

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आदी विविध जिल्ह्यातील शालेय २०० खेळाडूंच्या सहभागाने दादर येथील सिबिईयु सभागृहात झालेल्या उपांत्य सामन्यात केवल कुळकर्णीने शिवांश मोरेचा १३-८ असा, तर उमैर पठाणने सोहम जाधवचा ९-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती.
स्पर्धेमधील उपांत्य उपविजेते शारदाश्रम विद्या मंदिरचा सोहम जाधव व आयईएस चंद्रकांत पाटकर स्कूल-डोंबिवलीचा शिवांश मोरे, तर उपांत्यपूर्व उपविजेते महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी, पार्ले टिळक विद्यालयाचा जयेश कांबळे, होली फॅमिली हायस्कूलचा चैतन्य पोमेंडकर, महिला मंडळ शाळेचा विराज बर्वे आदी ३२ पुरस्कार विजेते ठरले.

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेनिमित्त तज्ज्ञ राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सराव पूर्वतयारी विनाशुल्क उपक्रम मुंबईतील विविध ५ विभागात राबविण्यात आला होता. स्पर्धेच्या प्रमुख पंचाचे काम संतोष जाधव, चंद्रकांत करंगुटकर, ओमकार चव्हाण आदींनी केले.

Web Title: Carrom tournament mayor trophy school carrom tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Mayor
  • Ratnagiri
  • Sports

संबंधित बातम्या

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
1

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
2

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
3

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
4

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.