प्रांत कार्यालय ते कापसाळ दरम्यान उड्डाण पूल व्हावा, या मागणीसाठी महायुतीच्या शिष्टमंडळाची आमदार शेखर निकम यांच्यासोबत बैठक नुकतीच पार पडली आहे. लवकरच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्यातील खडपोली रामवाडी येथे दुर्दैवी घटना घडली. वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवतांना आई, अत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार किंवा कर्मचारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक लाभाच्या योजनेत करता मंडळाच्या कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.