Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका सामन्याचा शुभारंभ! साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

ग्रुप ब चा आज पहिला सामना आज अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु झाला आहे. या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या प्लेइंग ११ वर टाका नजर.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 21, 2025 | 02:25 PM
फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 – Afghanistan vs South Africa : चॅम्पियन ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे, हे दोन्ही संघ ग्रुप ब मधील आहेत. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ टेम्बा बाऊमाच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांपासून सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. तर अफगाणिस्तानचा संघ हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरणार आहे. ग्रुप ब चा संघाचा आज पहिला सामना आज अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु झाला आहे. यामध्ये विशेषतः अफगाणिस्तानच्या संघावर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.

🚨 TOSS NEWS! 🚨 South Africa won the toss and opted to bat first. 👍#AfghanAtalan | #ChampionsTrophy | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/ztZKsKA2B1 — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 21, 2025

अफगाणिस्तानच्या संघामध्ये मोहम्मद नबी, फजलहक फारुकी, रशीद खानसारखे दमदार खेळाडू आणि त्यांची दमदार गोलंदाजी पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या सामन्याची सुरुवात २.३० मिनिटांनी होणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानसमोर फलंदाजीचे आव्हान दक्षिण आफ्रिकेचे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा दमदार गोलंदाज आहेत त्याचा सामना करणे नक्कीच अफगाणिस्तान संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. आता अफगाणिस्तानचा संघ कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल.

Kerala vs Gujarat : 74 वर्षानंतर पहिल्यांदाच केला मोठा पराक्रम, Ranji Trophy मध्ये केरळने रचला इतिहास

२०२४ मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने त्यांच्या कामगिरीने सर्वानाच चकित केले होते आणि बलाढ्य संघाला पाणी पाजले होते. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ T२० विश्वचषकामध्ये एकही सामान न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फायनलमध्ये भारताच्या संघाने पराभूत करून विश्वचषक नावावर केला होता. त्रिकोणी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती पण यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने कविजय मिळवला होता. पण आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे क्रिकेट चाहत्यांची विशेष नजर असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी अलिकडे चांगली राहिलेली नाही. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने खेळलेले १४ एकदिवसीय सामने. यापैकी त्याने फक्त चार सामने जिंकले. सलग सहा सामने गमावल्यानंतर तो या स्पर्धेत प्रवेश करत आहे.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11

टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झॉर्झी, रस्सी वैन डर दुसें, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

अफगाणिस्तानची प्लेइंग 11

रहमानुल्ला गुरबाज (विकेटकिपर), इब्राहिम जरदान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, फजलहक फारुकी, रशीद खान, नूर अहमद.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Champions trophy 2025 afghanistan vs south africa match begins south africa won the toss and elected to bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket
  • South Africa vs Afghanistan

संबंधित बातम्या

लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral
1

लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर
2

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

T20 World Cup 2026 च्या वेळापत्रकात मोठा बदल! पाकिस्तान पात्रता फेरीत अपयशी ठरला तरीही उपांत्य फेरी भारताबाहेर…
3

T20 World Cup 2026 च्या वेळापत्रकात मोठा बदल! पाकिस्तान पात्रता फेरीत अपयशी ठरला तरीही उपांत्य फेरी भारताबाहेर…

West Indies vs Zimbabwe सामन्यात षटकारांचा पाऊस! चाहते मोजतच राहिले…T20 विश्वचषकात झाला एक मोठा विक्रम
4

West Indies vs Zimbabwe सामन्यात षटकारांचा पाऊस! चाहते मोजतच राहिले…T20 विश्वचषकात झाला एक मोठा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.