Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : ‘ते दुबईमध्ये खेळणार असल्याने….’; भारताच्या तिरंगा वादावर पाकिस्तानचे आश्चर्यचकीत करणारे स्पष्टीकरण

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या राष्ट्रध्वजावरून जोरदार वातावरण तापले होते. पाकिस्तानने भारताचा तिरंगा लावला नव्हता आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आश्चर्यचकीत करणारे स्पष्टीकरण दिले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 17, 2025 | 08:01 PM
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा टीम इंडियाबाबत 'हा' मोठा निर्णय; भारतीय संघ एकही...

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा टीम इंडियाबाबत 'हा' मोठा निर्णय; भारतीय संघ एकही...

Follow Us
Follow Us:

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याच्या काही तास आधी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर विविध देशांच्या ध्वजांमध्ये भारतीय ध्वज ‘तिरंगा’ नसल्यामुळे निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र होत चालला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या VIDEO आणि त्यानंतर सर्व स्तरांतून होणाऱ्या टीकेदरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण जारी केले आहे.
पाकिस्तानने स्वस्त सबबींचा आधार
PCB ने स्पष्ट केले आहे की, त्यांनी फक्त त्या देशांचे झेंडे लावले आहेत जे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळतील. PCB च्या सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, भारत स्पर्धेतील सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, त्यामुळे त्यांचा ध्वज फडकवण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे, बांगलादेश संघही आपला पहिला सामना दुबईमध्ये खेळणार आहे, त्यामुळे त्यांचा ध्वजही फडकवण्यात आलेला नाही.

सर्व देशांचे राष्ट्रध्वज फडकताना फक्त भारताचा झेंडा नाही

No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations. pic.twitter.com/rjM9LcWQXs — Arsalan (@Arslan1245) February 16, 2025

संपूर्ण वाद काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे झेंडे दिसत आहेत, परंतु भारतीय ध्वज गायब आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये सुरू होत आहे. सोशल मीडियावर, चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) त्यांच्या स्टेडियममध्ये जाणूनबुजून भारतीय ध्वज फडकवत नसल्याचा आरोप केला.
ही खोटी बातमी आहे- PCB
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वादाचे वर्णन सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बनावट बातम्यांचा भाग म्हणून केले आहे. PCB चे म्हणणे आहे की काही लोक जाणूनबुजून पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. PCBने असेही म्हटले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, पाकिस्तानच्या शहरांमधील मुख्य रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांवर भारतासह सर्व खेळणाऱ्या देशांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी आठ वर्षांनी होत आहे. पाकिस्तान त्याचा गतविजेता आहे. २०१७ मध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता.

हेही वाचा : Maharashtra Kesari : कर्जत जामखेडमध्ये भरणार ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धा’; पुन्हा एकदा रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Web Title: Champions trophy 2025 pakistan crickets clarification on the tricolor controversy every indians blood will boil after hearing the excuse of pcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket
  • india
  • India's National Flag
  • pakistan
  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
3

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.