Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले

काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 03:57 PM
Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीला न घेतल्याने अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य 
  • नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरले धारेवर 
  • आयर्लंडने केला भारताचा 34 रन्सने पराभव 
India Vs Ireland: काल भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यात भारताचा 34 रन्सने पराभव केला आहे. भारताचा दारूण पराभव झाला आहे. मात्र कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नाही. पहिल्या टी-२० सामन्यात १५ वर्षांच्या फलंदाजीची सनसनाटी वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने क्रिकेट जगतात मोठा वाद निर्माण झाला आहे.  वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर चाहत्यांनी  टीकेची झोड उठवली आहे.
आखिरकार फाइनल रिजल्ट आ गया है। भारतीय टीम ने Ireland से इतिहासिक हार झेल ली है। सबसे बड़े हार के कारण:- Suryakumar Yadav को बाहर का रास्ता दिखाना।
Muhammed Siraj को न खिलाना।
Vaibhav Sooryavanshi को न खिलाना।
Hardik Pandya को न खिलाना
Washington Sundar को बिना किसी कारण के… pic.twitter.com/eG2WNw6t5n — Gulzar's Diary.🏔️🌿 (@drx_gulzar) June 26, 2026

काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला मिळाले. आयपीएल 2026 आणि ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली होती. तरी देखील त्यांना संधी देण्यात न आल्याने चाहते आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

🚨 MISTAKES OF GAUTAM GAMBHIR 🚨 – Removed World Cup-winning captain Suryakumar Yadav. – Made Shreyas Iyer captain even though he hadn't been part of the T20I team for the last two years. – Don't give any chances to Rajat Patidar, Prince yadav. – Benched the red-hot young… https://t.co/A8VGEmrXBd pic.twitter.com/hrDUhIdLdS — Sports Club (@SportsxClub) June 26, 2026

२८ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात आता टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी विजय अनिवार्य आहे. पराभवानंतर संघात काही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का?

कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. काल त्याने इंटरनॅशनल डेब्यू केले असते तर कमी वयात डेब्यू करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने मोडला असता. मात्र आटा पुढील सामन्यात तरी श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक रील्स, मीम्स व्हायरल होत आहेत. आता कालच्या परभवावर श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, ‘वैभव एक शानदार आणि उत्तम खेळाडू आहे. मात्र दुर्दैवाने कालच्या सामन्यात तो खेळू शकला नाही.’ यांच्या संघात गेल्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळ करणारे खेळाडू देखील आहेत.

 

Web Title: Ciricket fans and many players criticizes to gautam gambhir and shreyas iyer vaibhav sooryavanshi india vs ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली
1

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’
2

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
3

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

टीम इंडियात खळबळ! रोहित शर्माशी पंगा घेणं अजित आगरकरांना पडलं भारी? ‘हा’ माजी खेळाडू घेणार निवडकर्तापदाची जबाबदारी
4

टीम इंडियात खळबळ! रोहित शर्माशी पंगा घेणं अजित आगरकरांना पडलं भारी? ‘हा’ माजी खेळाडू घेणार निवडकर्तापदाची जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.