Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलनात क्रिकेटपटूंचीही ‘एन्ट्री’! शिखर-सचिनच्या पोस्ट व्हायरल

आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. यात आता क्रिकेटपटूंनी देखील आपल्या पोस्ट शेयर केल्या आहेत. खेळाडूंनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 04:52 PM
CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलनात क्रिकेटपटूंचीही ‘एन्ट्री’! शिखर-सचिनच्या पोस्ट व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • सीजेपी अन् सरकारमध्ये पार पडली बैठक
  • क्रिकेटपटूंचा विद्यार्थी आंदोलनाला मिळतोय पाठिंबा
  • आंदोलक धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम
Cricketers On CJP Protest: सध्या देशाची राजधानी दिल्ली येथे सीजेपी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात हे आंदोलन सुरू आहे. सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. यात आता क्रिकेटपटूंनी देखील आपल्या पोस्ट शेयर केल्या आहेत. खेळाडूंनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पहायला मिळत आहे.

क्रिकेटपटू शिखर धवनची प्रतिक्रिया

Humare youth humare desh ka future hain. Unke sapnon ko samajhna zaroori hai par saath hi, mushkil waqt mein patience rakhna aur desh ki institutions aur sarkar par bharosa banaye rakhna bhi utna hi zaroori hai. Mera maanna hai ki har challenge ka solution patience se nikalta… — Shikhar Dhawan (@SDhawan25) July 23, 2026

आपली युवा पिढी हेच आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यांची स्वप्ने आणि भावना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांनी संयम बाळगला पाहिजे. देशातील सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक प्रश्नावर संवाद आणि धैर्याने मार्ग निघू शकतो. भारत नेहमीच प्रगती करत आहे आणि यापुढेही करत राहील.

सचिन तेंडुलकरची प्रतिकीया काय?

माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मेंटॉर आणि मार्गदर्शक होते. त्यांनी मला लहानपणीच एक शिकवण दिली होती ती म्हणजे, ‘अपयश आलं तरी चालेल, पण फसवणूक करणे योग्य नाहीये. कधीही शॉर्टकट घेऊ नये. समाजातील  क्ती म्हणून, संस्कृती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.  प्रयत्नांपेक्षा केवळ निकालांना (यश/अपयशाला) प्राधान्य देणारा समाज गुणवत्तेपेक्षा नेहमी शॉर्टकटचा शोध घेतो. आज, विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होत नाहीये आणि त्यांना निराशा येत आहे.

pic.twitter.com/3a8WRHhWIK — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 23, 2026

तेव्हा त्यांची ही भावना समजण्यासारखी आहे. यापुढे त्यांना कधीही असा निराश होण्याचा प्रसंग येणार नाही, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे.’युवा भारत’ स्वप्नांनी आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे. ते आपल्या यशाचे इन्धन आहेत. समाज म्हणून पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासक या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे. आपल्या तरुणांना सतत प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळत राहावी, यासाठी प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून असे उपाय शोधू, ज्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य मजबूत होईल आणि त्यांच्या आकांक्षांचे रक्षण होईल.
जय हिंद!

राजधानी दिल्लीचे जंतर-मंतर हे या संपूर्ण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. 20 जुलै रोजी संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत.

Web Title: Cjp protest sachin tendulkar and shilkhar dhavan share students supoort post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • Sachin Tendulkar
  • Shikhar Dhawan

संबंधित बातम्या

Corporate League : सचिन तेंडूलकर जिमखान्यात रंगणार कॉर्पोरेट महिला लीग, २ ऑक्टोबरपासून विविध संघांचा सहभाग
1

Corporate League : सचिन तेंडूलकर जिमखान्यात रंगणार कॉर्पोरेट महिला लीग, २ ऑक्टोबरपासून विविध संघांचा सहभाग

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
2

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, मुंबईत आंदोलनाची घोषणा
3

CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, मुंबईत आंदोलनाची घोषणा

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
4

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.