Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. या सिरिजचा वैभव सूर्यवंशी हीरो ठरला आहे. भारताने ही सिरिज 3-0 ने जिंकली आहे. वैभव सूर्यवंशीने तीनही सामन्यात 151 रन्स केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 01:52 PM
‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:
  • व्हीव्हीएस लक्ष्मणची वैभव सूर्यवंशीवर प्रतिक्रिया
  • भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध जिंकली सिरिज 
  • वैभव सूर्यवंशीने केल्या सर्वाधिक रन्स 
India Vs Zimbabwe T20 Series: नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली. भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध ही सिरिज जिंकली आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने पहिली सिरिज जिंकली आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. दरम्यान झिम्बाम्ब्वे दौऱ्यात कोच असणारे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वैभव सूर्यवंशीवर भाष्य केले आहे.

भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. या सिरिजचा वैभव सूर्यवंशी हीरो ठरला आहे. भारताने ही सिरिज 3-0 ने जिंकली आहे. वैभव सूर्यवंशीने तीनही सामन्यात 151 रन्स केल्या आहेत. यामुळे भारतीय संघ आणि झिम्बाम्ब्वे दौऱ्यासाठी कोच असणारे व्हीव्हीएस लक्ष्मण अत्यंत खुश झाले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वैभव सूर्यवंशीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले व्हीव्हीएस लक्ष्मण?

मला वाटते की वैभव सूर्यवंशीने आपल्या फिटनेसवर अजून काम केले पाहिजे. तो अजून लहान आहे, मात्र खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला यशस्वी प्रयत्न करत असतो. कालच्या सामन्यात तो बाउंड्रीवर डाईव्ह मारत कॅच पकडताना दुखापत झाली तो ग्राऊंडच्या बाहेर जाण्यास इच्छुक नव्हता. यावरून तो संघासाठी सर्वस्व देण्यासाठी तत्पर असतो हे दिसून येतो. मागील सहा महिन्यात त्याने स्वतःवर भरपूर काम केले आहे.

Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1

झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये वैभवने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. आम्हाला त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा होती. त्याने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात शतक न करू शकल्याने वैभव सूर्यवंशी निराशा झाला होता, असे लक्ष्मण यांनी सांगितले. तेव्हा ही तुझी शेवटची संधी नाही, तुझे करियर आत्ताच सुरू झाले आहे, असे वैभवला सांगण्यात आले.

IND vs ZIM 3rd T20 Live: भारताची विजयी हॅट्ट्रिक! झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप

वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1

वैभव सूर्यवंशीने या सिरिजमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यात त्याने 81 रन्सची शानदार खेळी केली. पहिल्या बॉलपासूनच त्याने आक्रमक फलंदाजी केल्याचे दिसून आले. तीनही सामन्यात वैभव सूर्यावंशीने शानदार फलंदाजी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. इंग्लंड दौऱ्यात फॉर्ममध्ये असलेली सर्व कमतरता वैभव सूर्यवंशीने या सिरिजमध्ये पूर्णपणे भरून काढली आहे.

Web Title: Coach vvs laxman statement about vaibhav suryvanshi best performance against zimbabwe fitness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Vaibhav Suryavanshi
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1
1

Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1

IND vs ZIM 3rd T20 Live: भारताची विजयी हॅट्ट्रिक! झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप
2

IND vs ZIM 3rd T20 Live: भारताची विजयी हॅट्ट्रिक! झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड
3

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य
4

IND vs ZIM 3rd T20 Live: वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; भारताचा दमदार डाव, झिम्बाब्वेसमोर 193 धावांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.