Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Jasprit Bumrah: दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या सिरिजपूर्वी झालेल्या नेट सेशनमध्ये जसप्रीत बुमराह अत्यंत लयबद्ध आणि प्रभावी गोलंदाजी करताना दिसला. बुमराहने नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 05:00 PM
जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ व्हायरल

जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • बुमराहच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीला फुटला घाम
  • उद्यापासून भारत – अफगणिस्तान टी 20 सिरिज सुरू होणार 
  • श्रेयस अय्यर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
India Vs Afghanistan T20 Series/Jasprit Bumrah: उद्यापासून भारत  आणि अफगणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज सुरू होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हे तीनही सामने होणार आहेत. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे दुखापतीतून सावरला असून अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी तो मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.

दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या सिरिजपूर्वी झालेल्या नेट सेशनमध्ये जसप्रीत बुमराह अत्यंत लयबद्ध आणि प्रभावी गोलंदाजी करताना दिसला. बुमराहने नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केल्याचे समोर आले आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज उद्यापासून सुरू होणार आहे. आगामी ‘एशियन गेम्स २०२६’ च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. जसप्रीत बुमराहने नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी केल्याचे समोर आले आहे. नेट सेशनदरम्यान बुमराहने 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करत याची परीक्षा घेतली. सराव सत्रात बुमराहच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी चाचपडताना दिसून आला. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Jasprit Bumrah vs Vaibhav Sooryavanshi. What happened next? pic.twitter.com/Ep6igaQUnf — Tanuj Lakhina (@tanujlakhina) September 11, 2026

दीर्घ काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहिल्यानंतर बुमराहने आता पूर्ण ताकदीने संघात पुनरागमन केले आहे. मात्र, आगामी मोठ्या स्पर्धा आणि कठीण दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण मालिकेत त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीवर आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर संघ व्यवस्थापनाचे बारीक लक्ष असणार आहे. दिल्लीतील नेट सेशनमध्ये त्याने अत्यंत वेगाने आणि लयबद्ध गोलंदाजी करत स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली असली, तर प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्याची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?

सराव सत्रादरम्यान जसप्रीत बुमराहने सुरुवातीला अत्यंत अचूक गुड लेंथ चेंडू टाकले. बुमराहच्या या स्विंग आणि वेगाचा अंदाज न आल्यामुळे वैभव सूर्यवंशीला ते सुरुवातीचे चेंडू चाचपडत सोडावे लागले. यानंतर बुमराहने आपली तीक्ष्ण आणि वेगवान यॉर्कर फेकली. हा चेंडू इतका घातक होता की वैभवने अत्यंत घाईघाईत आपली बॅट खाली आणून तो अडवला आणि स्वतःचा बचाव केला. पुढील एका चेंडूवर बुमराहच्या वेगामुळे सूर्यवंशीच्या बॅटची बाहेरची किनार देखील लागली.

Web Title: Jasprit bumrah bowlling nets to vaibhav suryvanshi before india afghanistan series video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Jasprit Bumrah
  • Vaibhav Suryavanshi
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड
1

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?
2

IND vs AFG मालिकेआधी टीम इंडियाची चिंता वाढली; सराव सत्रात ईशान किशनला दुखापत; पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर?

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
3

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Washington Sundar: 5 सामन्यात एकही विकेट नाही, केवळ 25 धावा, तरीही T20 मध्ये कशी मिळाली वॉशिंग्टन सुंदरला जागा?
4

Washington Sundar: 5 सामन्यात एकही विकेट नाही, केवळ 25 धावा, तरीही T20 मध्ये कशी मिळाली वॉशिंग्टन सुंदरला जागा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.