Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup: जॅान ऐरियासचा ‘तो’ एकच गोल भारी पडला; कोलंबियाचा घानावर दणदणीत विजय

घानाच्या संघाला पूर्ण सामन्यात कोलंबियाच्या संघाला भेदून गोल करणे शक्य झाले नाही. घानाला लक्ष्यावर एकही शॉट मारता आला नाही.  अखेरपर्यंत ही १-० अशी स्कोअरलाईन कायम राहिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 02:39 PM
FIFA World Cup: जॅान ऐरियासचा 'तो' एकच गोल भारी पडला; कोलंबियाचा घानावर दणदणीत विजय

FIFA World Cup: जॅान ऐरियासचा 'तो' एकच गोल भारी पडला; कोलंबियाचा घानावर दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • कोलंबियाचा घानावर दणदणीत विजय 
  • कोलंबिया संघाने केला राऊंड 16 फेरीत प्रवेश 
  • जॅान ऐरियासने केला ऐतिहासिक गोल 
Fifa World Cup 2026: सध्या फिफा वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. फिफा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात येऊन ओहोचला आहे. काल या स्पर्धेत कोलंबिया विरुद्ध घाना यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. कोलंबियाने (Football) आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये कोलंबियाने प्रवेश केला आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये झालेल्या या अत्यंत चुरशीच्या आणि थरारक सामन्यात कोलंबियाने घानाचा १-० असा पराभव केला. संपूर्ण सामन्यात कोलंबियाने आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर घानावर वर्चस्व गाजवले. सामन्याची सुरुवात झाल्यापासूनच कोलंबियाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.

सामना सुरू झाल्यावर 14 व्या मिनिटाला कोलंबियाच्या संघाला यश मिळाले. स्टार फुटबॉलपटू लुईस जेवियर सुआरजने आणि जॅान ऐरियासने एक शानदार गोल केला. ऐरियासच्या या शानदार फिनिशिंगमुळे कोलंबियाला १-० अशी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक आघाडी मिळाली. फिफा वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या डावात कोलंबियाच्या संघाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला होता. ५६ व्या मिनिटाला लुईस डियाझने गोल केला, पण तो ऑफसाईडमुळे रद्द करण्यात आला.

Fifa World Cup 2026: कोण आहे काबो वर्देचा गुन्हेगार Diney Borges? आत्मघातकी गोलने अर्टेंजिना जिंकली, हरणार असल्याची भविष्यवाणी

दुसरीकडे घानाच्या संघाला पूर्ण सामन्यात कोलंबियाच्या संघाला भेदून गोल करणे शक्य झाले नाही. घानाला लक्ष्यावर एकही शॉट मारता आला नाही.  अखेरपर्यंत ही १-० अशी स्कोअरलाईन कायम राहिली आणि कोलंबियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या शानदार विजयासह कोलंबियाने वर्ल्ड कपच्या अंतिम १६ संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आता ८ जुलै रोजी होणाऱ्या ‘राऊंड ऑफ १६’ च्या बाद फेरीच्या सामन्यात कोलंबियाचा सामना बलाढ्य स्विझर्लंडशी होणार आहे. त्यामुळे हा आगामी महामुकाबला फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे.

Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डोने का घातली 21 नंबरची जर्सी? पोर्तुगालचा बादशाह जिंकल्यानंतर का झाला भावुक, ढसाढसा रडला

आत्मघातकी गोलने अर्टेंजिना जिंकली, हरणार असल्याची भविष्यवाणी

फिफा विश्वचषक २०२६ च्या ३२ संघांच्या बाद फेरीच्या सामन्यात एक मोठा अनपेक्षित निकाल थोडक्यात टळला. गतविजेत्या अर्जेंटिनाने मायामी स्टेडियमवर १२० मिनिटांच्या थरारक आणि चित्तथरारक खेळानंतर काबो वर्देचा ३-२ असा पराभव केला. या ऐतिहासिक आणि उत्कंठावर्धक सामन्याचा निकाल अखेरीस १११ व्या मिनिटाला झालेल्या एका दुर्दैवी आत्मघाती गोलमुळे लागला, ज्यामुळे काबो वर्देच्या संघाचे मनोधैर्य खचले, पण अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. यासोबतच, एक मोठा अंदाजही फोल ठरला.

Web Title: Colombia beat ghana 1 0 goal enter round 16 in fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football
  • Football Tournament

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.