Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती

Cristiano Ronaldo: महान फुटबॉलपटू आणि जागतिक फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 05:38 PM
व्हिडिओ शेअर करत जाहीर केला निर्णय 

व्हिडिओ शेअर करत जाहीर केला निर्णय 

Follow Us
Follow Us:
  • क्रिस्टियानो रोनाल्डोने जाहीर केली निवृत्ती 
  • व्हिडिओ शेअर करत जाहीर केला निर्णय 
  • चाहत्यांना बसला मोठा धक्का 
Cristiano Ronaldo: इंटरनॅशनल फुटबॉल जगतातून एक अत्यंत मोठी आणि भावूक करणारी बातमी समोर आली आहे. पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू आणि जागतिक फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मिडियावर एक भावूक करणारा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमधून त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या या घोषणेमुळे जगभरातील फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
Portugal estará sempre em mim https://t.co/dnFj51rxmh — Cristiano Ronaldo (@Cristiano) November 5, 2026

क्रिस्टियानो रोनाल्डोने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाकडून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००३ मध्ये केली होती. त्यानंतरच्या दोन दशकांहून अधिक काळ त्याने आपल्या जिद्दीच्या, कौशल्याच्या आणि नेतृत्वाच्या बळावर फुटबॉल विश्वात आपले साम्राज्य निर्माण केले. पोर्तुगालसाठी खेळताना रोनाल्डोने आपल्या २३२ सामन्यांच्या शानदार कारकिर्दीत 146 गोल्स केले आहेत.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा

पोर्तुगालच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक गोल करण्याचा अनोखा विक्रम रोनाल्डोच्याच नावावर आहे.  केवळ एक उत्कृष्ट खेळाडूच नव्हे, तर एक यशस्वी कर्णधार म्हणूनही त्याने पोर्तुगाल संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वाचे विजय प्राप्त केले आहेत.

रोनाल्डोच्या कर्णधारपदाखाली पोर्तुगालने २०१६ मध्ये ऐतिहासिक ‘यूरो कप’चे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. जो देशाच्या फुटबॉल इतिहासातील एक सुवर्णक्षण मानला जातो. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा हा निर्णय आपल्यासाठी अत्यंत कठीण होता, अशी भावना त्याने व्यक्त केली. तसेच, आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सातत्याने पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्याने मनापासून आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या संपूर्ण प्रवासाला उजाळा दिला आहे. आपल्या या दिगंत कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक विजय पाहिल्याचे सांगत असतानाच, काही कठीण प्रसंग आणि पराभवांच्या वेदनाही त्याने चाहत्यांच्या समोर मांडल्या आहेत.

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत

आपल्या आठवणींना उजाळा देताना रोनाल्डो म्हणाला, “काही दिवस आणि रात्री अशा अप्रतिम होत्या, ते विजय मी कधीही विसरू शकत नाही; तर काही पराभवांची सल आजही मनाला लागते. माझ्याकडून चुकाही झाल्या, मला वेदनाही सहन कराव्या लागल्या आणि अनेकदा अशी वेळही आली जेव्हा मी पोर्तुगालच्या जनतेला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देऊ शकलो नाही.

Web Title: Cristiano ronaldo announced retirement in football share video on social media breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Breaking News
  • Cristiano Ronaldo
  • Football
  • Retirement

संबंधित बातम्या

Breaking News : भारतासाठी खुशखबर; इराणने भारतासाठी होर्मूझ केला खुला
1

Breaking News : भारतासाठी खुशखबर; इराणने भारतासाठी होर्मूझ केला खुला

मैदानावरच मृत्यूने गाठलं! गोलकीपरसोबत भीषण टक्कर अन् Jesús de Miguel…; क्रीडविश्व हादरलं
2

मैदानावरच मृत्यूने गाठलं! गोलकीपरसोबत भीषण टक्कर अन् Jesús de Miguel…; क्रीडविश्व हादरलं

आधी गोलंदाजांची झोप उडवली अन् आता सर्व क्रिकेटविश्वाची! Glenn Maxwell ची निवृत्तीची घोषणा
3

आधी गोलंदाजांची झोप उडवली अन् आता सर्व क्रिकेटविश्वाची! Glenn Maxwell ची निवृत्तीची घोषणा

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प
4

Breaking News : बांगलादेशात गारमेंट कामगारांचा उद्रेक; ५२९ कारखाने ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.