Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदानावरच मृत्यूने गाठलं! गोलकीपरसोबत भीषण टक्कर अन् Jesús de Miguel…; क्रीडविश्व हादरलं

Jesús de Miguel: गंभीर दुखापत झाल्यामुळे टेनेरिफ क्लबचा स्टार स्ट्राइकर (Sports) जीसस डी मिगुएलचे निधन झाले आहे. त्याच्या या दुर्दैवी निधनाने क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 04:07 PM
Sports news

Sports news

Follow Us
Follow Us:
  • स्पॅनिश फुटबॉलपटू जीझस डी मिगेलचे निधन 
  • सामन्यादरम्यान गोलकीपरशी टक्कर झाल्याने दुर्दैवी मृत्यू 
  • फुटबॉल जगतातून एक अत्यंत दुःखद बातमी
Jesús de Miguel Death: फुटबॉल विश्वातून एक अत्यंत वेदनादाई बातमी समोर येत आहे. स्पॅनिश सेकंड डिव्हिजनच्या एका सामन्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे टेनेरिफ क्लबचा स्टार स्ट्राइकर (Sports) जीसस डी मिगुएलचे निधन झाले आहे. त्याच्या या दुर्दैवी निधनाने क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे.
Terrible news from Spain: Tenerife player Jesus de Miguel has sadly passed away. The striker has could not overcome the serious consequences of the incident suffered during the match against FC Andorra. A devastating loss for Tenerife and whole football world. Prayers and thoughtd go out to his family, friends, teammates, and everyone at CD Tenerife during this difficult time. Rest in peace. 🕊️ — Fabrizio Romano (@FabrizioRomano) November 3, 2026

कशी घटना घडली?

स्पॅनिश सेकंड डिव्हिजन स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान, एफसी अंडोरा संघाच्या गोलकीपरसोबत जीसस डी मिगुएलची भीषण टक्कर झाली. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांना दुखापत झाली. मैदानावर झालेल्या या आघातानंतर त्याला तातडीने वैद्यकीय मदत दिली गेली आणि तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली आहे.

FIFA U-15 World Cup : भारताचा डबल धमाका! कॅमेरूनला 2-1 ने हरवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद

जीसस डी मिगुएलच्या मृत्यूबाबत अधिकृत निवेदन समोर आले आहे. आम्ही अत्यंत जड अंतःकरणाने आणि दुःखद परिस्थितीत आज  सकाळी ८:०० वाजता जीसस डी मिगुएल अलामेडाचे निधन झाले आहे, असे त्यांच्या क्लबने म्हटले आहे. जीसस डी मिगुएल आपल्या आक्रमक आणि संयमी खेळासाठी ओळखला जायचा. त्याच्या अकाली निधनाने स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन त्याचे सहकारी आणि संपूर्ण फुटबॉल विश्व शोकात बुडाले आहेत. हा क्रीडा जगतासाठी एक मोठा आघात समजला जात आहे.

Nasser Hussain : रग्बी इंडियाच्या प्रशासनात नासेर हुसेन यांची एंट्री; ४० पैकी ३९ मते मिळवत ‘एसओएम’पदी निवड

हा संपूर्ण प्रकार सामन्याच्या अगदी शेवटी घडला.सातव्या मिनिटाला टेनेरिफ आणि अंडोरा यांच्यातील हा सामना २-२ असा बरोबरीत चालू होता. तेव्हाच ही दुर्घटना घडली.  अंडोरा संघाचा गोलकीपर ओवोनों  गोलपोस्ट सोडत बॉल क्लिअर करण्यासाठी सेंटर सर्कलच्या दिशेने वेगाने धावला. याच दरम्यान, त्याचा गुडघा  वेगात पुढे येत असलेल्या स्ट्राइकर जीसस डी मिगुएलला लागला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आज कोणत्या खेळाडूचे दु:खद निधन झाले आहे?

    Ans: फुटबॉलपटू जीसस डी मिगुएलचे दुर्दैवी निधन झाले आहे.

  • Que: जीसस डी मिगुएलचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: जीसस डी मिगुएल या खेळाडूचा मृत्यू गोलकीपरशी झालेल्या धडकेत झाला आहे.

Web Title: Spanish football player jesus de miguel death death coliision with goalkeeper sports breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Death
  • Football
  • Passed
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार
1

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
2

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव
3

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!
4

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.