Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Irfan Pathan on Ms Dhoni: धोनीवर टीका? 5 वर्षांनंतर इरफान पठाणने ‘त्या’ व्हिडिओवर अखेर मौन सोडले

5 वर्षांपूर्वी इरफान पठाणने महेंद्रसिंग धोनीबद्दल केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. आता या वादावर इरफान पठाणने प्रतिक्रिया देत 'पीआर लॉबी'वर आरोप केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 03, 2025 | 09:00 PM
Irfan Pathan on Ms Dhoni: धोनीवर टीका? 5 वर्षांनंतर इरफान पठाणने ‘त्या’ व्हिडिओवर अखेर मौन सोडले
Follow Us
Follow Us:

कोविड काळात इरफान पठाणने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ आता 5 वर्षांनंतर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये इरफानने अप्रत्यक्षपणे महेंद्रसिंग धोनीवर टीका केल्याचा आरोप होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद पेटला आणि इरफानला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वाद वाढल्यानंतर इरफान पठाणने अखेर आपली बाजू मांडली आहे आणि आता दुसऱ्याच व्यक्तीवर आरोप केले आहेत.

इरफान पठाण नक्की काय म्हणाला होता?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इरफान पठाणने ‘स्पोर्ट्स तक’ला एक मुलाखत दिली होती. 2008 च्या सीबी सिरीजला आठवून पठाण म्हणाला होता, “मला कोणाच्या खोलीत जाऊन हुक्का पिण्याची किंवा अशा गोष्टींवर बोलण्याची सवय नाही. हे सर्वांना माहीत आहे. कधी-कधी अशा गोष्टींवर न बोलणेच चांगले असते. एका क्रिकेटपटूचे काम मैदानात चांगली कामगिरी करणे असते आणि मी त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होतो.” कोविड काळातला हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर चाहते दोन गटांत विभागले गेले. धोनीच्या चाहत्यांनी इरफान पठाणला ट्रोल करायला सुरुवात केली, तर धोनीच्या विरोधकांनी त्याची खिल्ली उडवली.

हे देखील वाचा: SA vs ENG : केशव महाराजने रचला इतिहास! इंग्लंडच्या भूमीवर केला भीम पराक्रम; असे करणारा दक्षिण आफ्रिकेचा ठरला एकमेव खेळाडू 

विवादावर इरफान पठाणची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडिओमुळे सुरू झालेल्या वादावर इरफान पठाणने आता प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “अर्ध्या दशकापूर्वीचा व्हिडिओ आता संदर्भाबाहेर काढून सादर केला जात आहे. हे ‘फॅन वॉर’ आहे की ‘पीआर लॉबी’?”

Mein or @msdhoni sath Beth kar pienge;) — Irfan Pathan (@IrfanPathan) September 3, 2025
Half decade old video surfacing NOW with a twisted context to the Statement. Fan war? PR lobby? — Irfan Pathan (@IrfanPathan) September 3, 2025


जेव्हा एका चाहत्याने इरफानला विचारले की, “पठाण भाई, त्या हुक्क्याचे काय झाले?” त्यावर इरफानने उत्तर दिले, “मी आणि @msdhoni एकत्र बसून तो पिऊ.” एकेकाळी पठाण आणि धोनी खूप चांगले मित्र होते, ज्यामुळे इरफानला या टीकेचा अधिक सामना करावा लागला.

Web Title: Criticism of dhoni after 5 years irfan pathan finally breaks silence on that video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • irfan pathan
  • MS Dhoni Captain
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.