Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK कडे आता कर्णधारपदासाठी तगडा पर्याय, Ruturaj नसेल तर ‘हा’ प्लेयर करेल कॅप्टन्सी

एमएम सारखी सूपर विकेटकिपरचा पर्याय म्हणून कोणाकडे पहावं असा प्रश्न होता पण आता यावर्षी या प्रश्नाचं ठोस उत्तर सापडलं आहे. एकीकडे संजू सॅमसनच्या फॉर्मबद्दल बोललं जातंय तर दुसरीकडे तो CSK संघातील प्रवेश यामुळे चर्चा

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 01:49 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CSK संघातून मोठ्या बदलाच्या चर्चा सुरु
  • संजू सॅमसनची संघात एन्ट्री
  • सॅमसनच्या आगमनानंतर समीकरण बदलणार
CSK a solid option for the captaincy : आजकाल CSK संघातून मोठ्या बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. IPL मधील तगड्या संघांपैकी एक म्हणून CSK कडे पाहिलं जातं. एमएस धोनीच्या कारकीर्दीत संघाने बरीच खतरनाक कामगिरी केली आहे. IPL चे किताबही आपल्या नावावर केले आहेत. त्यानंतर टीम बरीच बदलली आहे. दिग्गज प्लेयर्सनी निवृत्त संघामध्ये बदल यामुळे आता CSK संघ किती मजबूत आहे? हा प्रश्न समोर उभा राहतो. त्यात एमएस धोनी निवृत्ती घेतल्यानंतर संघासाठी बळकट विकेटकिपरची गरज आहे. कर्णधारपद ऋतुराजकडे असलं तरीही एमएम सारखी सूपर विकेटकिपरचा पर्याय म्हणून कोणाकडे पहावं असा प्रश्न होता पण आता यावर्षी या प्रश्नाचं ठोस उत्तर सापडलं आहे.

‘या’ ४ जणांनी घेतला होता Rohit Sharma ला कर्णधार बनवण्याचा निर्णय, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “रोहितने…”

संजू सॅमसनची संघात एन्ट्री

एकीकडे संजू सॅमसनच्या फॉर्मबद्दल बोललं जातंय तर दुसरीकडे तो CSK संघातील प्रवेश यामुळे बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. पण या प्रवेशामुळे भारतीय स्टार सॅमसनचा संघातील प्रवेश आणि दुसरीकडे एमएस धोनीच्या युगाचा शेवट होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या बदलाकडे नवीन सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. सीएसकेने याआधीच ऋतुराज गायकवाडची कर्णधारपदी नियुक्ती केली असली, तरी धोनीच्या निवृत्तीनंतर संघातील रिक्त यष्टीरक्षक-फलंदाजपदाची जागा संजू सॅमसन हाच भरून काढेल, असे दिग्गजांचे मत आहे.संजूने गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्समधून चेन्नईला 18 कोटी रुपयांच्या मोठ्या व्यापार करारात सामील केले, ज्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थान संघाचा भाग बनले.

संजू सॅमसनच्या आगमनानंतर समीकरण बदलणार

महान कर्णधार एमएस धोनी आता 44 वर्षांचा होणार आहे आणि माजी अष्टपैलू इसंजू सॅमसन हा या बदल प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि तो संघाचा अघोषित उपकर्णधार म्हणून नेतृत्व गट मजबूत करू शकतो, असा विश्वास अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेने व्यक्त केला.रफान पठाण सारख्या दिग्गजांचा असा विश्वास आहे की आयपीएल 2026 धोनीच्या शानदार कारकिर्दीचा शेवटचा टप्पा असेल. धोनीनंतर कोणत्याही खेळाडूसाठी संघाची कमान आणि यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणे हे मोठे आव्हान असेल.

ऋतुराजच्या अनुपस्थितीत संजू हा कर्णधार असावा

JioHotstar वर बोलताना अनिल कुंबळेने संजूच्या भूमिकेवर भर दिला आणि म्हणाला, ‘मला वाटते की संजूसाठी ही एक आदर्श भूमिका आहे, जवळजवळ उपकर्णधाराप्रमाणे जबाबदारी सांभाळत आहे. त्याने बराच काळ राजस्थानचे कर्णधारपद भूषवले आहे त्यामुळे नेतृत्व त्याच्या स्वभावात आहे. नेमका हाच अनुभव CSK शोधत असेल. गायकवाडच्या कर्णधारपदावर आणि धोनीच्या भूमिकेबद्दल अधिक भाष्य करताना कुंबळे म्हणाले, ‘गेल्या वर्षी जेव्हा ऋतुराजला दुखापत झाली तेव्हा एमएसला कर्णधारपद स्वीकारावे लागले. त्याआधीही रवींद्र जडेजा कर्णधार असताना धोनीला हंगामाच्या मध्यावर परतावे लागले होते. संघासाठी कायमस्वरूपी उत्तराधिकारी ओळखणे आव्हानात्मक होते. संजूच्या आगमनानंतरही ऋतुराज कर्णधारपदी कायम आहे ही चांगली गोष्ट आहे.

धोनीच्या खांद्यावरून जबाबदारी घेण्याची वेळ?

IPL 2026 दरम्यान गायकवाड काही कारणास्तव उपलब्ध न झाल्यास धोनीऐवजी संजू सॅमसन कर्णधारपदासाठी पहिली पसंती असू शकते, असेही या माजी खेळाडूंचे मत आहे. कुंबळेने एक रंजक शक्यता मांडली आणि सांगितले की धोनी मोसमातच संजूला हातमोजे देऊ शकतो.

PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा धक्का! सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंची स्पर्धेतून माघार? सरकारकडून इशारा जारी

Web Title: Csk now have a solid option for the captaincy if not ruturaj this player will do the captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • MS Dhoni Captain
  • Ruturaj Gaikwad
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
1

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
2

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.