Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास ‘या’ खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले…

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याने संघात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 07:09 PM
क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास 'या' खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले...

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास 'या' खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले...

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार
  • हेड कोच डॅरेन सामीने केले भाष्य 
  • उद्यापासून सुरू होणार वेस्टइंडिज-पाकिस्तान कसोटी सामना
West Indies Vs Pakistan Test Series: उद्यापासून म्हणजेच 25 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे.  ही सिरिज दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. त्याच दरम्यान (WTC) वेस्ट इंडिजच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हेड कोच डॅरेन सामीने त्याबाबत भाष्य केले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याने संघात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिज संघाचा मुख्य प्रशिक्षक डैरेन सैमी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याने पाकिस्तानविरुद्ध शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समोर येत आहे.

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…

‘आमच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का आहे. तसेच संघाला मोठे नुकसान होऊ शकते. जोसेफ संघात निवड होण्यास देखील नकार दिला आहे. टेस्ट सिरिज सुरू होण्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत वेस्ट इंडिजचे हेड कोच डॅरेन सामी यांनी माहिती दिली आहे. यामुळे विंडीजच्या गोलंदाजी आक्रमणाला मोठा धक्का बसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने ही टेस्ट सिरिज महत्वाची समजली जात आहे.

अल्जारी जोसेफची निवड करण्यात आली होती. तो नुकताच दुखापतीतून सावरून परतला होता. मात्र त्याने काही कारणाने नकार दिला. तो नुकताच दुखापतीमधून बरा झाला होता. मात्र त्याने संघात खेळण्यास नकार दिला आहे. हा निर्णय माझ्या  अधिकार क्षेत्राबाहेरचा आहे. अल्जारी जोसेफने श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्याने या सामन्यांमध्ये एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या वनडे सिरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्याच सामन्यात त्याने 4 विकेट्स घेत शानदार प्रदर्शन केले होते.

भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…

कधीपासून सुरू होणार? 

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट सिरिज 25 जुलै म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरिज खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. पूर्ण 90 ओव्हर्स पहिल्या दिवशी झाल्या तर पहिला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास संपू शकतो.

 

Web Title: Darren sammy head coach west indies about alzarri joseph not playing against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • WI vs PAK
  • WTC 2027

संबंधित बातम्या

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…
1

PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…
2

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.