Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूरची कन्या आता खेळणार भारतीय क्रिकेट संघात

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 21, 2022 | 09:24 AM
सोलापूरची कन्या आता खेळणार भारतीय क्रिकेट संघात
Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्य पदक जिंकून दमदार कामगिरी केल्यानंतर आता महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या (Indian women’s cricket team) इंग्लंड दौऱ्यासाठी (England tour) एकदिवसीय आणि टी २० संघांची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरेची (K.P. Navgire) भारतीय संघात निवड झाली आहे.

किरण नवगिरेचे शिक्षण श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात झाले असून दरम्यान, विविध क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन तिने यशाचा पाया रचण्यास सुरुवात केली. किरणने भालाफेक, बेसबॉल, सॉफ्टबॉल अथेलिटिक्स इत्यादी खेळात पदकं जिंकून महाविद्यालय व पुणे विद्यापिठाला अनेक पदकं आणि पुरस्कार मिळवून दिली. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली. तिने नागालँड आणि अरुणाचल प्रदेश संघाचंही प्रतिनिधित्व केल आहे. आपल्या खेळात सातत्य ठेवत तिनं भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे. अखेर इंग्लंडविरुद्ध आगामी टी-२० मालिकेत तिची भारतीय महिला संघात निवड झाली. अनघा देशपांडेनंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण सोलापूरची दुसरी खेळाडू आहे. किरणची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीनं तिचे अभिनंदन करण्यात आल आहे.

इंग्लंड दौऱ्यात भारताचा टी-२० संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, राधा यादव, शबिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, किरण नवगिरे.

इंग्लंड दौऱ्यात भारताचा एकदिवसीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, शब्बिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), यस्तिका भाटिया (विकेटकिपर), राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, हरलीन देओल.

Web Title: Daughters of solapur will now play in the indian cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2022 | 09:24 AM

Topics:  

  • cricket
  • india
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून
1

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

35 चौकार, 140 चेंडू…314 रन! भारतीय वंशाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियात ठोकले त्रिशतक, रचला इतिहास
2

35 चौकार, 140 चेंडू…314 रन! भारतीय वंशाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियात ठोकले त्रिशतक, रचला इतिहास

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार
3

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित
4

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.