Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं! पुढील वर्षी ‘या’ महिन्यात होणार महिला आयपीएल

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 14, 2022 | 09:03 AM
ठरलं! पुढील वर्षी ‘या’ महिन्यात होणार महिला आयपीएल
Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत असलेल्या महिला आयपीएलबाबत (Women Indian Premier League) महत्वाची माहिती समोर आली आहे. आगामी महिला टी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआय (BCCI) महिला आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. याकरता बीसीसीआयनं खास योजना तयार केली आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात बीसीसीआय महिला आयपीएल आयोजित करण्याच्या विचारात असून यात ५ संघ सहभागी होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या सध्याच्या प्लॅननुसार, महिला आयपीएलचा पहिला हंगाम फक्त २ ठिकाणी पार पडणार आहे. फक्त पाच संघ या लीगमध्ये सहभाग दर्शवतील. पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत या लीगमधील एका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ ऐवजी ५ परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. या पाच परदेशी खेळाडूंपैकी चार खेळाडू आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांमधील असतील. तर, ५ वा खेळाडू असोसिएट्स देशाचा असू शकतो. प्रत्येक संघात जास्तीत जास्त १८ खेळाडू सहभागी होतील,ज्यात जास्तीत जास्त ६ परदेशी खेळाडू असतील.

बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. महिला आयपीएल लीगच्या गट सामन्यात संघ दोनदा एकमेकांसमोर येतील. या लीगमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असेलल्या संघाला एलिमिनेटर सामने खेळून अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल.

Web Title: Decided women ipl will be held in this month next year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 09:03 AM

Topics:  

  • bcci
  • IPL
  • Sports News
  • Women Cricket

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी
2

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
3

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर
4

Ravindra Jadeja Century: रवींद्र जडेजाचे शानदार शतक; एम एस धोनीला टाकले मागे, ‘हा’ विक्रम केला नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.