Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 DC vs SRH : विशाखापट्टणममध्ये कोण मारणार बाजी, दिल्ली की हैदराबाद? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग 11

आज (30 मार्च)आयपीएलमध्ये 2 सामने होणार आहे. पहिला सामना दुपारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. या सामन्यातील संभाव्य प्लेइंग 11 कोण याबद्दल जाणून घेऊया.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 30, 2025 | 12:44 PM
DC vs SRH: Who will win in Visakhapatnam, Delhi or Hyderabad?

DC vs SRH: Who will win in Visakhapatnam, Delhi or Hyderabad?

Follow Us
Follow Us:

 DC vs SRH: आयपीएल 2025 मध्ये आज (30 मार्च)  रोजी क्रिकेट चाहत्यांना डबल धमाका बघायला मिळणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथे रंगणार आहे, तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोणता संघ बाजी मारणार? याबद्दल माहिती घेऊया.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 मधील 18 व्या हंगामात लखनौ जायंट्स विरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे, दिल्ली आज या हंगामातील आपला दुसरा सामना खेळणार असून विजय मिळवण्यास प्रयत्नशील असणार आहे. तर, हैदराबादने राजस्थानविरुद्धचा आपला  पहिला विजय मिळवला असून लखनऊविरुद्धचा दुसरा सामना मात्र गमावला आहे. अशा स्थितीत आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली असा तिसरा सामना रंगणार आहे.

हेही वाचा : GT vs MI : आशिष नेहरा रागाने लालबुंद? दोन हात पुढे करून केली गर्जना..! नेमकं काय घडलं? पहा VIDEO

हेड टू हेड रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघामध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद हा संघ वरचढ ठरलेला दिसून येतो. IPL च्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 24 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबादने 13 सामने आपल्या नाव केले आहेत तर दिल्ली 11 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.  गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना झाला होता, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद 67 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.

शेवटचे 5 सामने…

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या मागील 5 सामन्यांमध्ये दिल्लीकॅपिटल्स संघाची कामगिरी थोडी चांगली राहिलेली दिसून येते. या 5 सामन्यांपैकी दिल्ली कॅपिटल्सने 3 वेळा विजय प्राप्त केला आहे, तर सनरायझर्स हैदराबादने 2 सामने आपल्या नावे केले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा : MI vs GT : MI vs GT : चल जा..! Hardik Pandya आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर : आग ओकणारे ते 10 सेकंद अन्..,पहा Video

दिल्ली कॅपिटल्स संघ

अक्षर पटेल (कर्णधार), जेक-फ्रेजर मॅकगर्क, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक),  फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, विपराज निगम, अजय कुमार मंडल, मदवन कुमार, त्रिपुरुष मंडल, मनमोहन सिंह. मिचेल स्टार्क, टी नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.

सनरायझर्स हैदराबाद संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, , अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर,  झीशान अन्सारी, सिमरजीत सिंग, जयदेव उनाडकट, बॉयडेन मेनसेन, बॉयडेन कार्मिक, का माल्डिंग, ए. सचिन बेबी.

Web Title: Delhi or hyderabad will clash today in visakhapatnam ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Axar Patel
  • DC vs SRH
  • IPL 2025
  • KL Rahul Captain
  • Pat Cummins

संबंधित बातम्या

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
1

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
2

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.