• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Tension Between Hardik Pandya And Sai Kishore Mi Vs Gt

MI vs GT : चल जा..! Hardik Pandya आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर : आग ओकणारे ते 10 सेकंद अन्..,पहा Video

गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा  36 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या आणि साई किशोर यांच्यात तणाव दिसून आला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 30, 2025 | 10:07 AM
MI vs GT: Let's go..! Hardik Pandya and Sai Kishore's eye-to-eye

हार्दिक पंड्या आणि साई किशोर(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा  36 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दूसरा सामना गमवावा लगाला. आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम जसजसा पुढे जात आहे, तसतशी रंगत वाढू लागली आहे.  मैदानावर अनेकदा दोन खेळाडूमध्ये  चकमक झाल्याचे बघायाल मिळते. ही चकमक कधी दोघांमध्ये जोरदार वादावादीत रूपांतरित होते तर कधी फक्त नजरेला नजर भिडवली जाते.  असेच काहीसे चित्र  गुजरात आणि मुंबई यांच्यामधील सामन्यात देखील पहायला मिळाले. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि जीटीचा स्टार गोलंदाज साई किशोर यांच्यात नजरा नजर झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : IPL 2025 : IPL 2025 मध्ये Rohit Sharma चा फ्लॉप शो सुरूच : GT विरुद्ध सिराजने उडवली दांडी..

हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर..

मुंबई इंडियन्सच्या डावात हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात चकमक पाहयला मिळाली. दोघेही जवळपास 10 सेकंद एकमेकांकडे बघत राहिले. त्यानंतर पंड्याने किशोरला निघून जाण्याचा सल्ला दिला.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

THIS IS IPL, THIS IS PEAK CINEMA. 🥶 – Hardik Pandya and Sai Kishore’s face off during the Match. pic.twitter.com/Alc7AOoJz8 — Tanuj (@ImTanujSingh) March 29, 2025

आणि नंतर मिठीही..

सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या डावात हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात तणाव दिसून आला.  मात्र, सामना संपल्यानंतर पंड्या आणि किशोर एकमेकांना मिठी मारताना देखील दिसून आले. हार्दिक पांड्यासोबतच्या लढतीवर साई किशोरने सांगितले की, ‘तो माझा चांगला मित्र असून  मैदानावर असेच वातावरण असायला हवे. मैदानावर कोणीही प्रतिस्पर्धी असू शकतो, पण आम्ही ते वैयक्तिकरित्या ओढून घेत नाही. आम्ही चांगले स्पर्धक आहोत आणि मला वाटते की खेळ असेच असायला हवेत.’

हेही वाचा : MI vs GT : जसप्रीत बुमराह विना मुंबई इंडियन्सचा दुसरा पराभव, गुजरात टायटन्सने संघाला 36 धावांनी केलं पराभूत

जीटी विजयी तर मुंबई इंडियन्सचा सलग दूसरा पराभव..

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईला धूळ चारली. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय साजरा केला तर मुंबईला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावा केल्या. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे 36 धावांनी मुंबईला पराभव पत्करावा लागला.

Web Title: Tension between hardik pandya and sai kishore mi vs gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • MI vs GT

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोकणात हिवाळ्यात ‘या’ ठिकाणांचा घ्या आनंद! फॅमिली पिकनिक बनवा आणखीन मजेदार

कोकणात हिवाळ्यात ‘या’ ठिकाणांचा घ्या आनंद! फॅमिली पिकनिक बनवा आणखीन मजेदार

Oct 22, 2025 | 04:16 AM
जगातील सर्वात महागडा साबण, 24 कॅरेट सोन्याचा हा साबण श्रीमंत माणसं अंघोळीसाठी वापरतात

जगातील सर्वात महागडा साबण, 24 कॅरेट सोन्याचा हा साबण श्रीमंत माणसं अंघोळीसाठी वापरतात

Oct 22, 2025 | 03:20 AM
Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही…

Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही…

Oct 22, 2025 | 02:35 AM
स्वतंत्र पॅलेस्टाईनशिवाय शांतता शक्य आहे का? आंतरराष्ट्रीय विध्यंवसाचे ठरतंय कारण

स्वतंत्र पॅलेस्टाईनशिवाय शांतता शक्य आहे का? आंतरराष्ट्रीय विध्यंवसाचे ठरतंय कारण

Oct 22, 2025 | 01:15 AM
Ayyappan: भगवान शिव आणि विष्णुच्या पुत्राची जन्मकथा, काय आहे रहस्य?

Ayyappan: भगवान शिव आणि विष्णुच्या पुत्राची जन्मकथा, काय आहे रहस्य?

Oct 21, 2025 | 11:27 PM
कोण आहे सिराज वहाज? ज्यासोबत फोटो शेअर करताच जोहर ममदानींवर संतापले ट्रम्प ; एलॉन मस्कने म्हटले…

कोण आहे सिराज वहाज? ज्यासोबत फोटो शेअर करताच जोहर ममदानींवर संतापले ट्रम्प ; एलॉन मस्कने म्हटले…

Oct 21, 2025 | 11:23 PM
BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!

BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!

Oct 21, 2025 | 10:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Oct 21, 2025 | 08:01 PM
Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Oct 21, 2025 | 07:50 PM
Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Oct 21, 2025 | 05:55 PM
Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Oct 21, 2025 | 05:47 PM
Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Oct 21, 2025 | 05:32 PM
Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Oct 21, 2025 | 04:58 PM
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.