Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोनदा विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असूनही फक्त आंतरराष्ट्रीय 35 सामने? आकडेवारी पाहुन तुम्हालाही बसेल धक्का

आता भारतीय क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतात स्टार स्पिनर्स आणि चॅम्पियन खेळाडू पियुष चावला याने देखील त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 07, 2025 | 09:28 AM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

Piyush Chawla Stats : भारताच्या अनेक खेळाडूंनी मागील दोन वर्षात निवृत्तीची घोषणा केली आहे आणि त्यामुळे भारतीय संघामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे. 2024 च्या विश्वचषक झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेट मधून देखील निवृत्ती घेतली आहे त्याचबरोबर यामध्ये अश्विन चे देखील समावेश आहे. भारताचे खेळाडू आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी भारताचा कर्णधार हा कसोटी फॉर्मेटमध्ये शुभमन गिल असणार आहे. रोहित शर्माचा निवृत्तीनंतर गेली याच्या हाती कर्णधार पदाची कमान  देण्यात आले आहे. 

आता भारतीय क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतात स्टार स्पिनर्स आणि चॅम्पियन खेळाडू पियुष चावला याने देखील त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे त्याने तीनही फॉरमॅट मधून निवृत्तीची घोषणा काल म्हणजेच सहा जून रोजी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने क्रिकेटला अलविदा केला आहे. 2007 टी 20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला त्याचबरोबर 2011 चा विश्वचषक जिंकणारा पियुष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलच्या करिअरमध्ये त्याने 192 विकेट्स घेतले आहेत. 2025 मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो कॉमेंटेटर म्हणून पाहायला मिळाला.

Arjun Erigaisi ने Magnus Carlsen ला केलं चेकमेट! सामन्यात पराभव पण स्पर्धेत मिळवला विजय

पियुष चावला हा आयपीएलच्या करिअरमध्ये मुंबई इंडियन्स त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळताना पाहायला मिळाला त्याने मुंबई इंडियन्स साठी चांगली कामगिरी केली आहे त्याचबरोबर विजय संघाचा भाग देखील राहिला आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात तो खेळला होता पण त्याला भारतीय संघासाठी जास्त का खेळण्याची संधी मिळाली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 25 सामने खेळले होते यामध्ये त्याने 32 विकेट्स नावावर केले होते. आयपीएल मध्ये त्याचा धबधबा पाहायला मिळाला होता त्याचबरोबर त्याने त्याच्या फिरकी गोलंदाजीने जगाला कमाल दाखवली होती. 

2⃣0⃣0⃣7⃣ ICC World T20 Winner 🏆
2⃣0⃣1⃣1⃣ ICC Cricket World Cup Winner 🏆
Congratulations to Piyush Chawla on a memorable career 👏#TeamIndia pic.twitter.com/h3OKrPMRwA — BCCI (@BCCI) June 6, 2025

इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याने त्याच्या करिअरमध्ये 192 सामने खेळले आहेत या 192 सामन्यात त्याने 192 विकेट्स घेतले होते. फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये देखील त्याचा कमालीचा खेळ त्याने दाखवला होता त्याने आत्तापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये 137 सामने खेळले होते यामध्ये त्याने 446 विकेट्स घेतले होते. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी १६४ सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 254 विकेट्स घेतले आहेत. त्याच्या टी20 करिअरमध्ये त्याने 297 सामन्यामध्ये 319 विकेट्स नावावर केले आहेत. 

Web Title: Despite being part of a two time world cup winning team piyush chawla played only 35 international matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.