• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Divorce Between Manish Pandey And His Wife Arshita Shetty

युजवेंद्र चहलनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा घटस्फोट! U-19 विश्वचषक विजेत्या संघात होता सामील

भारतीय संघाचा स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच दरम्यान आणखी एका भारतीय क्रिकेटरच्या घटस्फोटाच्या बातमीने जोर पकडला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 10, 2025 | 10:04 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मनीष पांडेच्या घटस्फोटाच्या चर्चाना जोर : मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट आणि बॉलीवूड कलाकारांच्या अनेक घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये अनेक मोठे कलाकार घटस्फोटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, कुशा कपिल, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य अशा अनेक मोठा कलाकारांचा घटस्फोट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेट विश्वातील शिखर धवन, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मोहम्मद शामी अशा अनेक नावांचा समावेश आहे.

भारतीय संघाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, अजुनपर्यत या दोघांनी अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही परंतु दोघांनीही सोशल मीडियावरील फोटो काढून टाकले आहेत एवढेच नवे तर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. त्याच दरम्यान आणखी एका भारतीय क्रिकेटरच्या घटस्फोटाच्या बातमीने जोर पकडला आहे. मनीष पांडे असे या भारतीय क्रिकेटपटूचे नाव आहे. मनीष आणि त्याची पत्नी अर्शिता शेट्टी यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत आणि या बातम्याही चहल आणि धनश्रीच्या तशाच चर्चेत आल्या आहेत.

Yuzvendra Chahal : चहलच्या नवीन इंस्टाग्राम स्टोरीने उडवली खळबळ, ‘खरे असू शकते..’

मनीष आणि अर्शिता यांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले असून, त्यानंतर घटस्फोटाची अटकळ बांधली जात आहे. भारतीय संघातून खेळलेला मनीष बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने २ डिसेंबर २०१९ रोजी मॉडेल-अभिनेत्री अर्शितासोबत लग्न केले. गेल्या वर्षी जूनपासून अर्शिताच्या सोशल मीडियावर मनीषचे कोणतेही फोटो नाहीत. त्याचप्रमाणे मनीषने अर्शिताचे फोटोही सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. दोघेही काही दिवसांपासून एकत्र दिसत नाहीत.

People were shocked by the news of leg spinner Yuzvendra Chahal and Dhanashree’s divorce. But meanwhile, the news of divorce between cricketer Manish Pandey and his wife Arshita has heated up the entire market atmosphere. According to sources, Manish Pandey and his wife have… pic.twitter.com/OrhJtXYqz1 — vivek Frankmilan (@vivekpall) January 10, 2025

मनीष हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. यानंतर दोघेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये एकत्र खेळले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा मनीष हा पहिला भारतीय फलंदाज आहे. मात्र, त्याची कारकीर्द फार पुढे जाऊ शकली नाही. टीम इंडियामध्ये मिळालेल्या संधींचा फायदा तो उठवू शकला नाही. त्याने भारतासाठी २९ एकदिवसीय आणि ३९ टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमध्येही तो अनेक संघांसोबत खेळला. यावर्षी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. मनीषची क्रिकेट कारकीर्द सध्या फारशी चांगली नाहीये. यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही त्याला कर्नाटक संघातून वगळण्यात आले होते.

कारण स्पष्ट नाही

मनीष आणि अर्शिता यांनी त्यांच्या घटस्फोटावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजच्या आधारे दोघे वेगळे झाल्याची अटकळ बांधली जात आहे. घटस्फोटाचे कारण काय, याबाबतही परिस्थिती स्पष्ट नाही. यावेळी मनीष आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल जेणेकरून तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकेल आणि पुन्हा एकदा त्याचे क्रिकेट करिअर पुढे नेऊ शकेल.

Web Title: Divorce between manish pandey and his wife arshita shetty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 10:04 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण

Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण

Dec 02, 2025 | 09:44 AM
विराट कोहलीच्या शतकनंतर रोहित शर्मा काय म्हणाला? अर्शदीप सिंगने व्हायरल व्हिडिओचे उलगडले रहस्य!

विराट कोहलीच्या शतकनंतर रोहित शर्मा काय म्हणाला? अर्शदीप सिंगने व्हायरल व्हिडिओचे उलगडले रहस्य!

Dec 02, 2025 | 09:35 AM
Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Dec 02, 2025 | 09:33 AM
‘निवडणूक आयोगाला सोट्याने हाणायला हवे’; काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

‘निवडणूक आयोगाला सोट्याने हाणायला हवे’; काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

Dec 02, 2025 | 09:31 AM
Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

Dec 02, 2025 | 09:30 AM
धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…

धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…

Dec 02, 2025 | 09:18 AM
थाटात पार पडला प्राजक्ता – शंभूराजचा संगीत कार्यक्रम! कपलने एकत्र केला डान्स; पाहा PHOTOS

थाटात पार पडला प्राजक्ता – शंभूराजचा संगीत कार्यक्रम! कपलने एकत्र केला डान्स; पाहा PHOTOS

Dec 02, 2025 | 09:07 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.