Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: पुण्यनगरीत टेबल टेनिसचा महासंग्राम! ज्येष्ठ खेळाडूंच्या जबरदस्त खेळाने जिंकली प्रेक्षकांची मनं

६० वर्षांवरील महिला एकेरीत नाशिकच्या स्वाती आघरकरने ठाण्याच्या मनिषा प्रधानचा ६-११,१३-११,११-८,६-११,१२-१० असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 05:49 PM
Sports News: पुण्यनगरीत टेबल टेनिसचा महासंग्राम! ज्येष्ठ खेळाडूंच्या जबरदस्त खेळाने जिंकली प्रेक्षकांची मनं
Follow Us
Follow Us:
  • राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अनेक खेळाडू विजयी
  • महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 
  • ६५ वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत पुण्याची बाजी 
Table Tennis Competition Pune 2026: डॉ. विद्या मुळ्ये व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक मास्टर्स महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात रंजना पत्की, सुहासिनी बाकरे, स्वाती आघरकर यांनी, पुरुष गटात सुबोध देशपांडे याने विजेतेपद संपादन केले. डेक्कन जिमखाना क्‍लब व शारदा टेबल टेनिस हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ७० ते ७५ वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत पुण्याच्या रंजना पत्की हिने आपली शहर सहकारी वीणा जोशीचा १२-१०,११-५,११-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

६५ वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत पुण्याच्या सुहासिनी बाकरेने मुंबई शहरच्या उज्वला मराठेचा ११-४,११-६,११-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ६० वर्षांवरील महिला एकेरीत नाशिकच्या स्वाती आघरकरने ठाण्याच्या मनिषा प्रधानचा ६-११,१३-११,११-८,६-११,१२-१० असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ८० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत पुण्याच्या सुबोध देशपांडे याने ठाण्याच्या झरीर खंडियाचा ११-४,११-५,११-९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेच्या प्रायोजक डॉ. विद्या मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजन सचिव पराग मोकाशी, स्पर्धा संचालक अविनाश जोशी, डेक्कन जिमखानाचे वित्तीय विभागाचे सचिव गिरीश इनामदार, पीडीटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्षा स्मिता बोडस, सचिव श्रीराम कोनकर, खजिनदार आशिष बोडस, वेटरन कमिटी सदस्या मनिषा बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…

निकाल: ७० ते ७५ वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:

रंजना पत्की(पुणे) वि.वि.सुनंदा राव(ठाणे) ११-५,११-४,११-७;

वीणा जोशी(पुणे)वि.वि.मनिषा बोडस  ११-७,११-२,११-६;

अंतिम फेरी: रंजना पत्की(पुणे) वि.वि.वीणा जोशी(पुणे) १२-१०,११-५,११-३;

65 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:

सुहासिनी बाकरे(पुणे) वि.वि.राजेश्वरी मेहेत्रे(ठाणे)

11-8,11-1,13-11;

उज्वला मराठे(मुंबई शहर) वि.वि.दिपा जैन(ठाणे) 11-6,11-6,11-7;

अंतिम फेरी: सुहासिनी बाकरे(पुणे) वि.वि.उज्वला मराठे(मुंबई शहर) 11-4,11-6,11-6;

60 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:

मनिषा प्रधान(ठाणे) वि.वि.निशा कापसे(ठाणे) 11-9,11-5,11-7;

स्वाती आघरकर(नाशिक)वि.वि.जयश्री नायर(ठाणे)

14-12,11-6,11-4;

अंतिम फेरी: स्वाती आघरकर(नाशिक)वि.वि.मनिषा प्रधान(ठाणे) 6-11,13-11,11-8,6-11,12-10;

80 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:

झरीर खंडिया(ठाणे)वि.वि.विनोद दिघे(ठाणे)

11-7,11-8,11-7;

वादळ आलंय…! पोलार्डचा ‘हा’ रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार ‘किंग’

सुबोध देशपांडे(पुणे)वि.वि.विकास सातारकर(पुणे) 9-11,11-5,11-8,11-4;

अंतिम फेरी: सुबोध देशपांडे(पुणे)वि.वि.झरीर खंडिया(ठाणे)11-4,11-5,11-9.

Web Title: Dr pramod mule memorial trophy masters maharashtra state ranking table tennis tournament pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
1

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
2

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
3

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
4

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.